• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Health »
  • Heart Attack Rates Are Higher Among Health Conscious People

आरोग्याची काळजी करणाऱ्यांमध्ये जास्त असते हार्ट अटॅकचे प्रमाण? जाणून घ्या

आरोग्याची काळजी करणे चांगलेच असते. पण ही काळजी जेव्हा टेन्शनचे रूप घेते, तेव्हा मानसिक त्रास वाढतो. हळू हळू या मानसिक त्रासाचे रूपांतर शारीरिक त्रासामध्ये होते. तुम्हाला माहिती आहे का? नेहमी फिटनेसच्या विचारात असणाऱ्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण जास्त असते? नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 07, 2024 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता फार वाढली आहे. तरुणांची बहुतेक संख्या नियमितपणे व्यायामशाळेत जाते. दररोज व्यायाम करणे अतिशय चांगली गोष्ट आहे. तरुणांमध्ये आरोग्यासंबंधित असलेली ही जागरूकता खरचं कौतुकास्पद आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? नेहमी फिटनेसचा विचारात असलेल्या लोकांमध्ये हृद्यविकाराचे झटके येण्याचे प्रमाण इतरांहून जास्त असते. आपण अनेकदा असे पाहिले असेल कि व्यायामशाळेत व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुण जागीच ठार! अशा अनेक बातम्या दर महिन्यात येत असतात. पण याचे अर्थ असे नाही कि व्यायाम करणे चुकीचे आहे. व्यायाम करणे तेव्हाच योग्य असते जेव्हा व्यायाम करण्याची पद्धत योग्य असते. चुकीचे व्यायाम केल्याने झटका येणे साहजिक आहे.

वर सांगितल्याप्रमाणे, आजची तरुणाई फिटनेसमागे वेडी आहे. शरीर बनवण्यासाठी रक्ताचं पाणी होईपर्यंत व्यायामशाळेत घाम गाळतात. परंतु, प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. मर्यादेबाहेर व्यायाम केले तर त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. कधी कधी घाईत तरुण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करतात. जर व्यायामाची पद्धत माहिती नसेल तर कधीही कुणाच्या नियंत्रणात व्यायाम केलेले उत्तम असते. अति व्यायाम तसेच चुकीच्या व्यायामाने हार्ट अटॅक येण्याची मोठी शक्यता असते, त्यामुळे व्यायामशाळा निवडण्यागोदर तेथील ट्रेनरला पारखून घ्या मगच व्यायामशाळेची निवड करा.

आरोग्यासाठी फिकर असणारे व्यक्तिमत्व कधी कधी त्या धुंदीत इतर गोष्टींसाठी बेफिकिर होतात. प्रोटीन आणि सप्लिमेंट्सवर इतके आधारित राहतात कि इतर गरजेच्या घटकांना विसरून जातात. त्या पोषक घटकांच्या अभावी हृदय कमकुवत होतो आणि झटका येण्याची शक्यता वाढते. तसेच जीवनशैलीतील अनेक घटक हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत असतात. मेंदूला होणारा मानसिक त्रासाचे रूपांतर हळू हळू शारीरिक त्रासात होते, त्यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि हृदयाच्या झटक्यासारखी संभाव्य स्थिती निर्माण होते. याला उपचार एकच कि टेन्शनपासून स्वतःला लांब ठेवा. दररोज चांगली झोप घ्या.

Web Title: Heart attack rates are higher among health conscious people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 08:59 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इन्फोसिस शेअर्समध्ये 4 टक्यांची वाढ, बायबॅक घोषणेमुळे IT क्षेत्रात खरेदीचा ओघ

इन्फोसिस शेअर्समध्ये 4 टक्यांची वाढ, बायबॅक घोषणेमुळे IT क्षेत्रात खरेदीचा ओघ

Bigg Boss 19 : हिना खानने फरहाना भट्टला खडसावलं! स्पर्धकावर संतापली, म्हणाली – कोणताही आलतूफालतू व्यक्ती…

Bigg Boss 19 : हिना खानने फरहाना भट्टला खडसावलं! स्पर्धकावर संतापली, म्हणाली – कोणताही आलतूफालतू व्यक्ती…

काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? अभिनेत्रीने स्वतःच ‘या’ अफवांवर सोडले मौन, म्हणाली ‘मी जिवंत आहे… ‘

काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? अभिनेत्रीने स्वतःच ‘या’ अफवांवर सोडले मौन, म्हणाली ‘मी जिवंत आहे… ‘

मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

मेक्सिकोत भयानक अपघात! डबलडेकर बसला ट्रेनची धडक अन्…; दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता

Pune Gramin Police : पुणे ग्रामीण पोलीसांवर वाढता ताण; लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची कमतरता

Vice President Elections 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीपासून या पक्षांनी फिरवली पाठ; कोणाचा बिघडणार नंबरगेम?

Vice President Elections 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीपासून या पक्षांनी फिरवली पाठ; कोणाचा बिघडणार नंबरगेम?

Nepal Protests : बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये होणार सत्तापालट! आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?

Nepal Protests : बांगलादेशनंतर आता नेपाळमध्ये होणार सत्तापालट! आंदोलकांच्या काय आहेत मागण्या?

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Mumbai : फूड पॉइझनिंग प्रकरण संशयास्पद, पोलिसांची फॉरेन्सिक चौकशी सुरू

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.