• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Feta Craze More In Home Ganesha Decorations Nrrd

घरगुती गणेशाच्या सजावटीत फेट्यांची क्रेझ अधिक

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 25, 2022 | 01:57 PM
घरगुती गणेशाच्या सजावटीत फेट्यांची क्रेझ अधिक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

घरगुती गणेशाच्या सजावटीमध्ये बऱ्यापैकी चीनमधून येणाऱ्या साहित्याचा वापर व्हायचा. पण, लॉकडाउनमुळे सारे जगच ठप्प झाल्यानंतर पुन्हा स्थानिक सजावटीच्या वस्तूंकडे लोक वळले. याच परिस्थितीत कापडी कोल्हापुरी फेट्यांची संकल्पना पुढे आली आणि या फेट्यांना बघता बघता गेल्या वर्षापासून मागणी वाढली. यंदा तर गेल्या महिन्यापासून या फेट्यांसाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जावू लागला आहे.

गेल्या काही वर्षात घरगुती बाप्पांच्या सजावटीत फेटे आणि पितांबराला मोठी मागणी वाढली. मात्र, फेट्यांमध्ये प्लास्टिकच्या फेट्यांची रेंज उपलब्ध असायची. लॉकडाउनच्या काळात कापडी फेट्यांची व्हरायटी उपलब्ध झाली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. स्थानिक बाजारपेठेत या फेट्यांना मोठी मागणी राहिली. यंदा तर केवळ कोल्हापूरच नव्हे तर जगभरात कुठेही फेटे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. कापडाच्या क्वालिटीनुसार पाचशे रूपयांपासून ते एक हजार रूपयांपर्यंतच्या रेंजचे फेटे यंदा उपलब्ध होणार असून, पुणे, मुंबई, गोवा आणि कर्नाटकातूनही त्यासाठी आगाऊ नोंदणी झाली आहे.

घरगुती मूर्ती लहान असल्याने त्याच्या आकारानुसार फेट्यांसाठी माप घ्यावे लागते. ते बिनचूक असेल तरच मूर्तीवर फेटाही योग्य पद्धतीने शोभून दिसतो. गणेशमूर्तींच्या फेट्यासाठी राजमान्य कोल्हापुरी फेटे या नावाने आम्ही फेटे उपलब्ध करून देत आहोत. सध्या महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटकातूनही मागणी वाढली असून, जगभरात कुठेही फेटे पाठवायचे असतील तर सोपे जावे, यासाठी ॲडजस्टेबल फेटेही तयार केले आहेत.

Web Title: Feta craze more in home ganesha decorations nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Chaturthi news
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना
1

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

Famous Ganpati temples in MP : मध्य प्रदेशातील गणपतीच्या ‘या’ प्रसिद्ध मंदिरांमध्ये भेट दिल्यास होते प्रत्येक इच्छा पूर्ण
2

Famous Ganpati temples in MP : मध्य प्रदेशातील गणपतीच्या ‘या’ प्रसिद्ध मंदिरांमध्ये भेट दिल्यास होते प्रत्येक इच्छा पूर्ण

हिंदू मुस्लीम सौहार्दाचे अनोखे प्रतीक! ‘या’ गावांमध्ये चक्क मशिदींमध्ये विराजमान होतात गणपती बाप्पा
3

हिंदू मुस्लीम सौहार्दाचे अनोखे प्रतीक! ‘या’ गावांमध्ये चक्क मशिदींमध्ये विराजमान होतात गणपती बाप्पा

Shilpa Shetty च्या घरी येणार नाही बाप्पा! मोडणार परंपरा, स्वतःच कारण देत केला खुलासा; झाली भावूक
4

Shilpa Shetty च्या घरी येणार नाही बाप्पा! मोडणार परंपरा, स्वतःच कारण देत केला खुलासा; झाली भावूक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे, नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबईतील मतदार यादीत ७६ हजार दुबार नावे, नावे वगळण्याची काँग्रेसची मागणी

Maharashtra Politics: मराठा आंदोलनाआधीच बीडमध्ये मोठी घटना; OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर…

Maharashtra Politics: मराठा आंदोलनाआधीच बीडमध्ये मोठी घटना; OBC नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर…

अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्या मुलाचा…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

अजित पवार यांचा राजीनामा घ्यावा, त्यांच्या मुलाचा…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

अमेरिकेन मार्केटमध्ये WinZO चा प्रवेश, जागतिक पातळीवरील डिजिटल नेतृत्वाकडे भारताचा वेगवान प्रवास

अमेरिकेन मार्केटमध्ये WinZO चा प्रवेश, जागतिक पातळीवरील डिजिटल नेतृत्वाकडे भारताचा वेगवान प्रवास

Israeli airstrike Gaza : गाझामध्ये पुन्हा नरसंहार; इस्रायलच्या हल्ल्यात तीन पत्रकारांसह 15 ठार

Israeli airstrike Gaza : गाझामध्ये पुन्हा नरसंहार; इस्रायलच्या हल्ल्यात तीन पत्रकारांसह 15 ठार

Suryakumar Yadav: पाकिस्तानविरुद्ध सूर्याची बॅट शांत, पण महामुकाबल्यात भारतीय कर्णधार ‘कमबॅक’ करणार का? पहा आकडेवारी

Suryakumar Yadav: पाकिस्तानविरुद्ध सूर्याची बॅट शांत, पण महामुकाबल्यात भारतीय कर्णधार ‘कमबॅक’ करणार का? पहा आकडेवारी

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित, कोण होत्या काश्मीरच्या पहिल्या महिला गायिका? जाणून घ्या

‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाईज’चा ट्रेलर प्रदर्शित, कोण होत्या काश्मीरच्या पहिल्या महिला गायिका? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.