जे हात बांगड्या भरुन घर सावरतात तेच हात धिटाईने सामाजात अशी काही कामगिरी बजावतात की जग त्यांना दुर्गेची उपमा देतो. नवराष्ट्र नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ती प्रियांका कांबळे यांच्याशी…
महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे.
Maharashtra 1st Conclave: 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये Navabharat- Navarashtra Maharashtra 1st Conclave 2025 या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण गोवा मात्र तरीही पोर्तुगीजांच्या सत्तेखाली होता. खरंतर गुलामगिरीच्या वागणूकीचे चटके नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताने पुरेपुर सहन केले होते.
कोथळीगडाच्या पायथ्याशी पेठ गावमधील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये पडून बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रात्रीच्या वेळी अंधारात भक्ष्याच्या शोधात असताना हा बिबट्या विहिरीमध्ये पडला.
'नवभारत वुमन अवॉर्ड्स २०२५' मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी पुरस्कार वितरण करून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
नवभारत ‘महाराष्ट्र पहिला कॉन्क्लेव्ह 2024’ या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले. "महाराष्ट्राला पुढील पाच वर्षात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनोमी बनवायचे आहे." असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याठिकाणी व्यक्त केला.
बिहारमधील जातनिहाय सर्वेक्षणाचे आकडे जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची काहीशी कोंडी होत असल्याचं दिसतं. काँग्रेससह ‘इंडिया’आघाडीतील बहुतांश पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्रात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी जातनिहाय सर्वेक्षणाची मागणी…
मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. विद्यमान अध्यक्ष मोहम्मद सोलिह यांचा पराभव झाला असून प्रोग्रेसिव्ह अलायन्स या आघाडीचे उमेदवार मोहम्मद मुइजू अध्यक्षपदी निवडून आले आहेत. येत्या १७ नोव्हेंबर…
मोठ्या उत्साहात गणेशाचं आगमन झालं. घर आनंदून गेलं. यंदाचा गणराया तसा नेहमीसारखाच होता. मात्र, यंदा त्यांच्या डोळ्यात वेगळी चमक होती. अलेक्झांडरच्या ते पटकन लक्षात आलं. त्यामुळे गणराया आल्यापासून गडी त्यांच्या…
विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर १५…
मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी…
यावरुन आता वातावरण तापले असताना, यावर विविध प्रतिक्रिया येत असताना, आता आपणाला देखील मुंबईत फक्त मराठी आहे म्हणून घर नाकारल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी धक्कादायक अनुभव व्हीडिओच्या माध्यमातून शेअर…
एवढ्या रात्री नोटीस पाठवण्यामागे कोणता हेतू, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता चक्क रोहित पवारांचे आजोबा व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नेते शरद…
आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजातील अस्वस्थता आतून शिगेला पोचत होती. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या खेड्यात मनोज जरांगे पाटील या फाटक्या दिसणाऱ्या; पण कणखर व्यक्तीमत्वाच्या माणसाने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु…
मागील लेखामध्ये आपण दोन प्रमुख वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांविषयी माहिती घेतली. प्रस्तुत लेखामध्ये आपण ज्यांना वर्तनवादाचा अधिकृतरित्या जनक समजण्यात येते, त्या "जे. बी. वॉटसन" व ज्यांनी असंख्य प्रयोग करून विपुल लेखन करून…
निवड समितीने भारतीय संघांची फलंदाजी बळकट करण्याच्या नादात एका ऑफ स्पिनरचा बळी दिला. त्याऐवजी त्यांनी शार्दूल ठाकूरला निवडले. शार्दूल ठाकूरची गोलंदाजी नियमित ऑफ स्पिनरची उणीव भरून काढणार आहे का? शार्दूल…
गर्भपाताचा सर्वस्वी निर्णय हा स्त्रीचा आहे. स्त्रीच्या शरीरावर तिचा एकटीचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल गुजरात राज्यातील एका आदिवासी समाजाच्या महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यातून गर्भधारणा होणे अशी दुर्देवी घटना घडली.…