• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • For Fasting Make Tasty And Easy Upvas Kachori At Home Recipe In Marathi

श्रावणी सोमवारी घरी बनवा हटके पदार्थाची मेजवानी; कुटुंबातील सर्वांनाच आवडेल उपवासाची कचोरी, नोट करा रेसिपी

Upvas Kachori Recipe : तेच तेच बोरिंग उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर यंदा घरी उपवासाची नवीन रेसिपी ट्राय करून पाहा. ही उपवासाची कचोरी तुमच्या तोंडाचे पुरेपुर चोचले पुरवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 10, 2025 | 09:51 AM
श्रावणी सोमवारी घरी बनवा हटके पदार्थाची मेजवानी; कुटुंबातील सर्वांनाच आवडेल उपवासाची कचोरी, नोट करा रेसिपी

(फोटो सौजन्य:Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

श्रावणात अनेकांचे उपवास असतात, खास करून श्रावणी सोमवारच्या दिवशी! उपवासाच्या दिवशी अनेक गोष्टी खाण्यास वर्ज्य असतात अशात तोंडाचे चोचले पुरवता येत नाही. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्याने तुमचे पोटही खुश होईल आणि तुमचा उपवासही तुटणार नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी उपवासाची कचोरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

दुबईच्या खास मिठाईचे करा भारतीय स्वयंपाकघरात स्वागत; जाणून घ्या कुनाफ्याची सोपी रेसिपी

उपवासाच्या दिवशी बहुतेक जण फराळाचे पदार्थ करतात, पण रोजचेच साबुदाणा वडे, थालिपीठ खाऊन कंटाळा येऊ शकतो. अशावेळी काहीतरी नवीन, कुरकुरीत आणि चविष्ट बनवायचे असेल तर “उपवास कचोरी” हा उत्तम पर्याय आहे. बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार सारण असलेली ही कचोरी बटाटा, शेंगदाणा व खास उपवास मसाल्यांनी तयार केली जाते. उपवासातही तृप्ती व चव यांचा सुंदर मेळ घालणारा हा पदार्थ आहे. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • राजगिऱ्याचे पीठ – १ कप
  • उकडलेले बटाटे – २ (मध्यम आकाराचे)
  • मीठ – चवीनुसार (सेंधव मीठ)
  • जिरे – ½ टीस्पून
  • साजूक तूप – १ टेबलस्पून
  • उकडलेले बटाटे – २ (मॅश करून)
  • भाजलेले शेंगदाणे – ¼ कप (जाडसर कुटलेले)
  • हिरवी मिरची – २-३ (बारीक चिरून)
  • साखर – ½ टीस्पून (ऐच्छिक)
  • मीठ – चवीनुसार (सेंधव मीठ)
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • तेल – आवश्यकतेनुसार
कृती:
  • यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात राजगिऱ्याचे पीठ, किसलेला किंवा मॅश केलेला उकडलेला बटाटा, जिरे, मीठ आणि तूप घाला.
  • थोडे थोडे पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या.
  • कढईत तूप गरम करून त्यात हिरवी मिरची परतून घ्या.
  • त्यात मॅश केलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला.
  • सर्व छान मिसळून २ मिनिटे परता आणि गार होऊ द्या.
  • पीठाचे लहान गोळे करून त्यात थोडे खोलसार पोकळ करून सारण भरा.
  • गोळा बंद करून हलक्या हाताने कचोरीसारखा आकार द्या.
  • गरम तेल किंवा तुपात मध्यम आचेवर सोनेरी व खमंग होईपर्यंत तळा.
  • गरमागरम उपवास कचोरी गोड दहीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
उपवासाच्या दिवशी कधीच होणार नाही पित्त! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा उपवासाचा पुलाव, नोट करा रेसिपी

FAQs (संबंधित प्रश्न)

ही कचोरी किती साठवून ठेवली जाऊ शकते का?
बटाटा लवकर खराब होत असल्याने तुम्ही एक दिवसाहून अधिक याला साठवून ठेवू शकत नाही.

ही कचोरी व्रतामध्ये खाल्ली जाऊ शकते का?
होय, व्रतावेळी तुम्ही घरी ही कचोरी तयार करून खाऊ शकता.

Web Title: For fasting make tasty and easy upvas kachori at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • upvas food

संबंधित बातम्या

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा
1

उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी
2

प्रत्येक घासात मिळेल सुखाचा आनंद! दुपारच्या जेवणासाठी काकडी आणि गाजर घालून बनवा चविष्ट दहीभात, नोट करा रेसिपी

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा
3

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
4

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत

NEP vs WI : सलग तिसरा विजय मिळवून वेस्ट इंडिजच्या हाती लागले सुपर 8 चे तिकीट! नेपाळला 9 विकेट्सने केले पराभूत

Feb 15, 2026 | 02:43 PM
BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

Feb 15, 2026 | 02:41 PM
भगवान शंकर-पार्वती विवाह कथा! देवीची तपस्येला देव भुलून गेला; घडला धर्तीवरचा सगळ्यात सुंदर सोहळा

भगवान शंकर-पार्वती विवाह कथा! देवीची तपस्येला देव भुलून गेला; घडला धर्तीवरचा सगळ्यात सुंदर सोहळा

Feb 15, 2026 | 02:40 PM
हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Feb 15, 2026 | 02:38 PM
Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

Feb 15, 2026 | 02:38 PM
Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Feb 15, 2026 | 02:33 PM
कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

Feb 15, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.