Healthy salad Recipe: पेरूमध्ये तंतू, विटामिन सी आणि काही महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात पेरुचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया पेरुचे सॅलड बनवण्याची सोपी रेसिपी.
Pitru Paksha: पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून श्रद्ध घातले जाते. नैवेद्यासाठी घरात पारंपरिक पदार्थ बनवले जातात. विदर्भामध्ये पितृपक्षाच्या जेवणात आवर्जून दह्याची पांढऱ्या रंगाची कढी बनवली जाते. चला जाणून घेऊया रेसिपी.
Food Recipe: जेवणानंतर वाटीभर दही खाण्याचा सल्ला कायमच दिला. पण नेहमीच साधं दही खाऊन कंटाळा आल्यास दह्याला या पद्धतीने फोडणी देऊन दही तडका बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Roti Frankie Recipe : तुम्हीही शिळ्या झालेल्या चपात्या दुसऱ्या दिवशी फेकत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. शिळ्या चपात्या फेकून न देता यापासून तुम्ही लहान मुलांच्या आवडीची चविष्ट फ्रँकी…
शिल्लक राहिलेल्या भातापासून कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही मंचुरियन बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
Food Recipe: संध्याकाळच्या वेळी चटपटीत किंवा कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चना कोळीवाडा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय टेस्टी लागतो. जाणून घ्या रेसिपी.
Recipe : जलेबी हा भारतीय गोडाचा पदार्थ असून याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तुम्ही कमी वेळात टेस्टी आणि कुरकुरीत अशी जलेबी तयार करु शकता. चला याची रेसिपी नोट करुन…
Rajasthani Traditional Food: भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यास झटपट राजस्थानी पद्धतीमध्ये लसूण-मिरची चटणी बनवू शकता. हा पदार्थ भाकरी आणि गरमागरम भातासोबत अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.
Pitru Paksha: आज आम्ही तुम्हाला मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने अख्ख्या गव्हाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. गव्हाची खीर चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.
No Gas, No Oil Food : तुम्हाला माहिती आहे का? गॅस आणि तेलाच्या एका थेंबाचाही वापर न करता तुम्ही टेस्टी आणि हेल्दी स्नॅक्सचे पर्याय घरीच तयार करु शकता. चला पदार्थांची…
Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड बनवून खाऊ शकता. हा पदार्थ झटपट तयार होतो.
Soya Kheema Recipe: जेवणात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये मसाला सोया खिमा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव मस्त लागते.
Pitru Paksh 2026: आज आम्ही तुम्हाला पितृपक्षातील नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खीर घट्टसर आणि चवीला अतिशय टेस्टी लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Tomato Rasam: दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत कायमच डाळ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही टोमॅटो रस्सम बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो.
Tawa Pulao Recipe: जेवणात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही झणझणीत तवा पुलाव बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील.
Pitru Paksh 2026: गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्षाला सुरुवात होते. यंदाच्या वर्षी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्रद्ध केले जाते आणि नैवेद्यासाठी घरात…
Mix Veg Bhaji Recipe : हाॅटेलसारखी टोस्टी आणि चवदार मिक्स व्हेज भाजी आता घरीच बनवा, तेही काही मिनिटांत. लगेच ही रेसिपी नोट करा आणि घरी एकदा तरी ही भाजी नक्की…
Weight Loss Recipe: सकाळच्या नाश्त्यात बिस्कीट किंवा ब्रेड खाण्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून ढोकळा बनवू शकता. नाचणीच्या पिठापासून बनवलेला ढोकळा सहज पचन होतो आणि शरीरासाठी सुद्धा गुणकारी आहे.
SeaFood Recipe: गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही आंबट तिखट चिंच कोळंबी रस्सा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.
Breakfast Recipe: वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही पालक ओट्स टिक्की बनवून खाऊ शकता. हा अतिशय हेल्दी आणि डाएटप्रेमींसाठी उत्तम पर्याय आहे. ओट्स आणि पालकमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर…