• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Aloo Tikki Chaat At Home Recipe In Marathi

Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

Aloo Tikki Chaat Recipe : होळी सणाचा आनंद होईल द्विगुणीत, घरी बनवा चटपटीत आणि कुरकुरीत चवीची आलू टिक्की चाट. हा भारताचा एक असा स्ट्रीट फूड आहे ज्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 02, 2026 | 01:06 PM
Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत 'आलू टिक्की चाट'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • होळीनिमित्त घरी बनवा चटपटीत आलू टिक्की चाट.
  • सणाचा आनंद वाढवायचा तर ही रेसिपी एक परफेक्ट पर्याय.
  • जाणून घ्या घरच्या घरी आलू टिक्की कशी बनवायची.
होळी म्हणजे रंगांचा, आनंदाचा सण… मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. आता सण म्हटलं की, घरात चवदार पदार्थांची मेजवाणी ही आलीच. सणाच्या दिवशी अधिकतरवेळी घरात गोड पदार्थ खास करुन बनवले जातात पण आम्ही तुम्हाला सांगतो की, यंदा फक्त गोडच नाही तर चटपटीत पदार्थांचेही स्वयंपाकघरात स्वागत घरा.

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

आज आपण या लेखात चटपटीत चवीची स्ट्रीट स्टाईस आलू टिक्की घरी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी फार झटपट तयार होते आणि चवीलाही चांगली लागते. कुरकरीत बटाट्याची टिक्की आणि त्यावर चटपटीत चटण्या या सर्वांचा मेळ एका चविष्ट पदार्थांला जन्म देतो. होळीनिमित्त घरी काही खास बनवण्याचा विचार करत असाल तर आलू टिक्की तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

साहित्य

  • उकडलेले बटाटे
  • कॉर्नफ्लोअर किंवा ब्रेडक्रंब्स
  • हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • आले (किसलेले)
  • मीठ
  • मसाला
  • मिरची पावडर
  • कोथिंबीर पाने
  • तेल (तळण्यासाठी)
  • गोड चिंचेची चटणी
  • हिरवी कोथिंबीर-पुदिन्याची चटणी
  • ताजे दही
  • भाजलेले जिरे पावडर
  • डाळिंबाच्या बिया (पर्यायी)
  • बारीक शेव
Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

कृती

  • यासाठी सर्वप्रथम बटाट्यांना कुकरमध्ये घालून ४-५ शिट्ट्या घ्या. बटाटे शिजले की त्यांची साल काढा आणि त्यांनी मॅश करा.
  • मॅश केलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढा आणि यात कॉर्नफ्लोअर, ब्रेडक्रंब, हिरव्या मिरच्या, आले, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, भाजलेल्या जिरऱ्याची आणि धण्याची पावडर घाला.
  • सर्व साहित्य एकत्र मिसळा आणि मिश्रणाची तुम्हाला हव्या त्या आकारात टिक्की तयार करा.
  • हाताला हलकं तेल लावा म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही.
  • आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाका आणि मध्यम आचेवर तेलाला गरम करा.
  • तेल गरम झाले की तायर टिक्की यात टाका आणि सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावरच उलटा.
  • जर तुम्हाला जास्त कुरकुरीत टिक्की हव्या असतील तर त्या हलक्या दाबून मध्यम आचेवर शिजवा.
  • हाय फ्लेमवर टिक्की कच्ची आतून कच्ची राहू शकते त्यामुळे मध्यम आचेवरच टिक्कीला शिजवा.
  • आता एका प्लेटमध्ये तयार कुरकुरीत टिक्कीला ठेवा.
  • टिक्कीवर दही, पुदिन्याची चटणी आणि गोड चटणी घाला.
  • नंतर यावर चाट मसाला, भाजलेले जिरे पावडर आणि थोडी लाल तिखट, बारीक शेव, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून सजवा.

Web Title: How to make aloo tikki chaat at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • holi
  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका
1

Holi 2026: रासायनिक रंगांपासून सावध! त्वचेवर रॅशेस, मुरुम आणि केसगळतीचा धोका

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण
2

Holi 2026: होळी सणाला भांग का प्यायली जाते? जाणून घ्या यामागील अध्यात्मिक कारण

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे
3

BSNL Holi Special Offer: डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 164 दिवसांची व्हॅलिडीटी… स्पेशल ऑफरमध्ये मिळणार ‘हे’ फायदे

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?
4

Holi 2026 : नरसिंह, विष्णू ते श्रीकृष्ण; होळीला कोणत्या देवतांची करावी आराधना?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

भस्मापासून बनलेलं देशातील एकमेव शिवपिंड; कित्येक शतकांचं रहस्यमय मंदिर आहे तरी कुठे ?

Mar 02, 2026 | 01:04 PM
प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय ‘तुंबाडची मंजुळा’, गूढ मोशन पोस्टरने वाढवली उत्कंठा

Mar 02, 2026 | 01:02 PM
IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक

IND vs AFG : विश्वचषकानंतर भारताच्या संघासमोर अफगाणिस्तानचे आव्हान, BCCI ने शेअर केले वेळापत्रक

Mar 02, 2026 | 01:01 PM
Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

Mar 02, 2026 | 01:00 PM
भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

भारताबद्दल जे ऐकलं होतं, ते…; ऑस्ट्रेलियन ट्रॅव्हलरने शेअर केला India प्रवासादरम्यानचा अनुभव, VIDEO VIRAL

Mar 02, 2026 | 12:55 PM
प्लेबॅक सिंगिंगनंतर Arijit Singh चं दमदार पुनरागमन; पहिलं इंडिपेंडंट गाणं ‘Raina’ ठरलं सुपरहिट!

प्लेबॅक सिंगिंगनंतर Arijit Singh चं दमदार पुनरागमन; पहिलं इंडिपेंडंट गाणं ‘Raina’ ठरलं सुपरहिट!

Mar 02, 2026 | 12:43 PM
Share Market Opening: इराण-इस्रायल युद्धाच्या धक्क्याने बाजार कोसळला; सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरला

Share Market Opening: इराण-इस्रायल युद्धाच्या धक्क्याने बाजार कोसळला; सेन्सेक्स २,७४३ अंकांनी घसरला

Mar 02, 2026 | 12:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.