तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं
जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. त्यामुळे जेवताना काहींना लिंबाचं किंवा कैरीचे लोणचं लागत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडते. आंबट चवीच्या लोणच्यासोबत भाकरी, चपाती किंवा डाळभात सोबत सुद्धा खाल्ला जातो. लोणचं बनवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात आधी घरामध्ये लोणचं, पापड बनवले जायचे. लोणचं बनवताना तेल आणि मसाल्यांचा वापर करून लोणचं बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हला तेलाचा वापर न करता लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने लोणचं वर्षभर व्यवस्थित टिकून राहते आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते. कोणत्याही वेगळ्या पद्धतीचा वापर न करता अतिशय साध्या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. पारंपरिक पदार्थाची चव अतिशय सुंदरच लागते. चाल तर जाणून घेऊया तेलाचा वापर न करता लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा






