Aloo Tikki Chaat Recipe : होळी सणाचा आनंद होईल द्विगुणीत, घरी बनवा चटपटीत आणि कुरकुरीत चवीची आलू टिक्की चाट. हा भारताचा एक असा स्ट्रीट फूड आहे ज्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच…
Vada Pav Recipe : मुंबईकरांच्या आवडीचा आणि सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. मऊ पावात भरलेला कुरकरीत वडा, चटणी आणि त्यासोबत तळेलेली हिरवी मिरची यांची चव मनाला तृप्त करणारी ठरते.
Bhelpuri Recipe : कुरकुरीत, चटकदार आणि आंबट-तिखट चवीने भरलेली भेळपुरी... मुंबईच्या स्ट्रीट फूडची शान आहे.संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा चटपटीत पदार्थ घरीच तयार करू शकता.
रमजानमध्ये देशभरातील प्रसिद्ध फूड स्ट्रीट्स इफ्तारच्या खास चवी आणि उत्साहाने उजळतात. मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि हैदराबाद येथे कबाब, निहारी, हलीम आणि गोड पदार्थांची खास मेजवानी अनुभवता येते.
Recipe : भारतात इंडो-चायनीज लव्हर्स फार आहेत. आपण स्ट्रीटवरील फेमस कोबी मंचुरियन तर बऱ्याचदा खाल्ले असतील. पण तुम्ही कधी फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन ट्राय केले आहेत का?
मुंबईतील खाऊ गल्ल्या खवय्यांसाठी स्वर्गच आहेत. घाटकोपरपासून मोहम्मद अली रोडपर्यंत प्रत्येक गल्लीत शाकाहारी-मांसाहारी, चटपटीत आणि खास फेमस पदार्थांची मेजवाणी पाहायला मिळते.
Chinese Bhel Recipe : झणझणीत आणि कुरकुरीत चवीची स्ट्रीट स्टाईल चायनीज भेळ आता तुम्ही घरी देखील तयार करू शकता. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे जो सर्वांचेच मन जिंकेल.