(फोटो सौजन्य: Pinterest)
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी
पनीरचे मऊ तुकडे, बडीशेप आणि सुंठ पावडरचा खास फ्लेवर यामुळे या पदार्थाला वेगळीच चव मिळते. जेवणात काहीतरी रॉयल आणि वेगळं बनवायचं असेल तर यखनी पनीर हा उत्तम पर्याय ठरतो. ही डिश नान, जीरा राईस किंवा चपातीसोबत अप्रतिम लागते. घरी पाहुणे येत असतील किंवा खास प्रसंग असल्यास त्यावेळी तुम्ही ही रेसिपी करुन पाहू शकता. चला रेसिपीसाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
कृती






