मूग डाळ हलवा हा भारतीय पारंपरिक गोड पदार्थांमध्ये खास मानला जातो. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाचा हा पदार्थ आवडतो. तूप, दूध, मूगाची डाळ आणि ड्रायफ्रूट्सपासून तयार होणारा हा हलवा चवीसोबतच हेल्दी देखील आहे. विशेषतः सण-उत्सव, खास कार्यक्रम किंवा पाहुणचारासाठी अनेकजण हा पदार्थ बनवण्याला पसंती देतात. अनेकांना हा पदार्थ बनवण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे काहीवेळा हलव्याची चव आणि टेक्स्चर बिघडते. पण योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स फॉलो केल्यास घरच्या घरीही अगदी मऊ, स्वादिष्ट आणि हलवाई स्टाईल मूग डाळ हलवा तयार करता येतो. प्रत्येकाला आवडेल अशी मूग डाळ हलव्याची सोपी आणि परफेक्ट रेसिपी, जाणून घ्या.
Health Tips: किडनी स्टोनचा धोका होईल कमी, रोज प्या ‘हे’ हेल्दी ज्यूस, समस्येपासून मिळेल आराम






