• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • The Decision On Dhananjay Mundes Resignation Will Be Taken By The Party Leaders In Delhi

Dhananjay Munde’s resignation :धनंजय मुंडे राजीनामा देणार? दिल्लीत घडामोडींना वेग

अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 29, 2025 | 11:11 AM
धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? सुरेश धसांच्या टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड:  मकोका अंतर्गत तुरुंगात असलेला वाल्मिक कराड  प्रकरणामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाब अधिकच वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. आज (29 जानेवारी) दुपारी 12 वाजता धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री यांच्यात बैठक होणार आहे.

या दौऱ्याचे एक विशेष  म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  देखील आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस दिल्लीला जात आहेत. मात्र, वाल्मिक कराड प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढल्यामुळे या दौऱ्यांना राजकीय अर्थ दिला जात आहे.

Chinese Lunar New Year’s Day : जाणून घ्या चीनमधील ‘या’ अत्यंत महत्त्वाच्या

सोमवारी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर, धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्ली दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर कोणते निर्णय होणार, याबद्दल चर्चा सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये वाल्मिक कराड यांच्या पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, तसेच सरपंच देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची चौकशी समाविष्ट आहे.

सर्व गोष्टी वापरूनही दातांचा पिवळा थर तसाच राहतोय? साध्या उपायांनी मिळतील मोत्यासारखे

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर केज पोलीस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी करीत असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा सहभाग संशयित म्हणून एसआयटीच्या तपासाधीन आहे.

काय आहे प्रकरण?

बीड कारागृहात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले होते. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंधही संपूर्ण बीडमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्याही राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अशातच अंजली दमानिया यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचे वाल्मिक कराडशी असलेले व्यक्तिगत आणि आर्थिक संबंध याबाबतचे पुरावे अजित पवारांना सादर केले.

अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड आणि बीडमधील त्याच्या दहशतीचे आणि दोघांच्या संबंधांचे पुरावेही दिले आहेत. त्यानंतर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असी विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. पण अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर मी सरन्यायाधीशांना पत्र लिहून यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती करणार आहे, असंही दमानिया यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: The decision on dhananjay mundes resignation will be taken by the party leaders in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • dhananjay munde news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

मेक्सिको हादरलं! El Mencho च्या मृत्यूनंतर २९ वर्षीय तरुण बनला नवा ड्रग माफिया? VIDEO जारी करत दिला संदेश

Feb 24, 2026 | 04:28 PM
Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Mumbai News: ६० दिवस आधीच बुकिंग करूनही तिकीट ‘रिग्रेट’; IRCTCतील तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचा संताप

Feb 24, 2026 | 04:28 PM
ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

ग्राफिक डिझाईन कोर्स! देशातील प्रमुख संस्था कोणकोणत्या? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 04:20 PM
Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

Feb 24, 2026 | 04:19 PM
क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

क्रिकेटप्रेमींची प्रतिक्षा संपली! ICC Women’s T20 World Cup 2026 चे वेळापत्रक जाहीर; IND vs PAK कधी भिडणार? घ्या जाणून

Feb 24, 2026 | 04:14 PM
Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Navi Mumbai Crime : तळोजा येथे 1 कोटी 2 लाखांचा अमली पदार्थ जप्त; ‘पंजाबी कनेक्शन’मध्ये आतापर्यंत 33 आरोपी अटकेत

Feb 24, 2026 | 04:11 PM
Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Breaking: स्वामी Avimukteshwaranand यांनी उचलले मोठे पाऊल; थेट अलाहाबाद हायकोर्टात…

Feb 24, 2026 | 04:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.