• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • List Of Possible Candidates Of Sharad Pawars Ncp Nras

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 24 ॲाक्टोबरला इस्लामपूरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 21, 2024 | 11:32 AM
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर

Photo Credit -Social Media (मोहोळ मतदारसंघात रिद्धी कदम यांना उमेदवारी)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: भारतीय जनता पक्षाने  त्यांच्या 99  जणांची पहिली यादी जाहीर केली आहे.  त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या 39 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटातील वाद मिटलाच कोणत्याही क्षणी शरद पवार यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत एका वृत्त वाहिनीने वृत्त प्रसिद्ध केले आहे.

राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येत्या 24 ॲाक्टोबरला इस्लामपूरमधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून डॉ.जितेंद्र आव्हाड, काटोलमधून अनिल देशमुख, घनसावंगीमधून राजेश टोपे, कर्जत जामखेडमधून रोहित पवार या नावाचा  उमेदवारी यादीत समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा: ठाकरे- काँग्रेस वाद विकोपाला; शरद पवार काढणार तोडगा

1. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा.

2.अनिल देशमुख – काटोल

3.राजेश टोपे – घनसावंगी

4.बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

5. रोहित पवार – कर्जत जामखेड

6. प्राजक्त तनपुरे – राहुरी

7. रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

8. सुनील भुसारा – विक्रमगड

9. अशोक पवार – शिरूर

10. मानसिंग नाईक – शिराळा

11. शशिकांत शिंदे – कोरेगाव

12. संदीप क्षीरसागर – बीड

13. हर्षवर्धन पाटील – इंदापूर

14. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

15. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

हेही वाचा: एकमेकींच्या झिंझ्या उपटत दोन शिक्षिकांमध्ये जोरदार भांडण; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले

16. युगेंद्र पवार – बारामती

17. समरजीत घाटगे – कागल

18. प्रशांत जगताप – हडपसर

19. सचिन दोडके – खडकवासला

20. राणी लंके – पारनेर

21. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

22. प्रभाकर देशमुख – माण खटाव

23. दिलीप खोडपे – जामनेर

24. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

25. पृथ्वीराज साठे – केज विधानसभा

26. गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

27. प्रदीप नाईक जाधव – किनवट

28. राजीव देशमुख – चाळीसगाव

29 अमित भांगरे – अकोले

30. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

31. देवदत्त निकम – आंबेगाव

32. उत्तमराव जानकर – माळशिरस

33. दिपीकाताई चव्हाण – बागलाण

34. भाग्यश्री आत्राम – अहेरी

35 प्रदीप नाईक जाधव – किनवट

36.जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

37. बाबजानी दुराणी – पाथरी

38. विजय भामळे – जिंतूर

39. चंद्रकांत दानवे – भोकरदन

Web Title: List of possible candidates of sharad pawars ncp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2024 | 11:31 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.