• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Warning Of Agitation If Power Outage Is Not Restored In Murud Janjira Nrvb

खंडित वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा आगाऊ सूचना न देता महावितरणने खंडित केला आहे. विषयी विचारणा केली असता वीजबिलाचे कारण देण्यात आले. सदर वीजबिलाचे कशाप्रकारे नियोजन करायचे यासाठी ग्रामविकास खात्याकडून कोणतेही ठोस मार्गदर्शन उपलब्ध नाही. ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे चालू ठेवणे ही पंचायतीची जबाबदारी आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Jun 22, 2022 | 01:31 PM
खंडित वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुरुड जंजिरा : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा (Grampanchayat Street Lights) वीजपुरवठा (Power Outage) कोणतीही पूर्व सूचना न देता बंद करण्यात (Shut Down) आल्याने ग्रामस्थांना रात्रौ-अपरात्रौ विषारी साप आणि विंचू जीवजिवाणू पासून वेळप्रसंगी केव्हाही जीवितास धोका, अपघाताची शक्यता लक्षात घेऊन तातडीने पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत (Power Outage Restore) सुरू राहाणे अत्यंत गरजेचे आहे.

ग्रामपंचायतींचा खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा तातडीने सुरळीत पुर्ववत करण्यात न आल्यास याविरोधात ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा बोर्ली सरपंच चेतन जावसेन, भोईघर सरपंचकाशिनाथ वाघमारे व मांडला सरपंच सुचिता सुरेश पालवणकर यांनी एका निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी यांना देण्यात आला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा आगाऊ सूचना न देता महावितरणने खंडित केला आहे. विषयी विचारणा केली असता वीजबिलाचे कारण देण्यात आले. सदर वीजबिलाचे कशाप्रकारे नियोजन करायचे यासाठी ग्रामविकास खात्याकडून कोणतेही ठोस मार्गदर्शन उपलब्ध नाही. ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे चालू ठेवणे ही पंचायतीची जबाबदारी आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सदर सोई पुरवण्यासाठी बांधिल आहोत. परंतु आमची इच्छा असून सुद्धा पथदिव्यांची बिले भरण्यास हतबल आहोत. सदर बिले कशाप्रकारे भरायची, किती भरायची, भरण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करायचे याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. परंतु सदर वीजबिला बाबतचे योग्य ते नियोजन होईपर्यंत पथदिवे पूर्ववत करण्यासाठी महावितरणाला कळविण्यात यावे. जेणेकरून पावसाळा सुरू झाला असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही. ग्रामविकास खाते व ऊर्जा खाते यांच्यातील संवादाच्या अभावामुळे नाहक ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

यावर तातडीने ठोस निर्णय घेऊन ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाला निर्देश द्यावेत व पथदिव्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा अन्यथा याविरोधात आम्हाला आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही मग याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी बोर्ली सरपंच चेतन जावसेन, भोईघर सरपंच काशिनाथ वाघमारे व मांडला सरपंच सुचिता सुरेश पालवणकर उपस्थित होते.

Web Title: Warning of agitation if power outage is not restored in murud janjira nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 01:31 PM

Topics:  

  • Murud-Janjira

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Nov 19, 2025 | 05:28 PM
ICC ODI Ranking : हिटमॅन साम्राज्य खालसा! डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा; अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा दुसराच फलंदाज

ICC ODI Ranking : हिटमॅन साम्राज्य खालसा! डॅरिल मिशेलचा मोठा कारनामा; अशी कामगिरी करणारा न्यूझीलंडचा दुसराच फलंदाज

Nov 19, 2025 | 05:25 PM
अभिनेत्री विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात, लग्नाआधीच राहिली गर्भवती, गर्भपात करण्यासाठी मागितले एवढे पैसे

अभिनेत्री विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात, लग्नाआधीच राहिली गर्भवती, गर्भपात करण्यासाठी मागितले एवढे पैसे

Nov 19, 2025 | 05:21 PM
तासगावमध्ये शक्तिसंघर्ष तीव्र, सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी; नेमकं काय घडतंय?

तासगावमध्ये शक्तिसंघर्ष तीव्र, सर्वच पक्षांमध्ये नाट्यमय घडामोडी; नेमकं काय घडतंय?

Nov 19, 2025 | 05:15 PM
Naxalite Killed: ‘या’ सीमेवर थरार! सुरक्षा दलांनी तोडली नक्षलवाद्यांची कंबर; टॉप कमांडर देवजी अन्…

Naxalite Killed: ‘या’ सीमेवर थरार! सुरक्षा दलांनी तोडली नक्षलवाद्यांची कंबर; टॉप कमांडर देवजी अन्…

Nov 19, 2025 | 05:10 PM
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM
Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 02:58 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.