• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Actress Sonali Bendre Looks Are Beautiful Even At 50 Just Take A Look At The Photos

Sonali Bendre: आये हाय! पन्नाशीतही सुंदर आहेत या अभिनेत्रीच्या अदा, एकदा फोटो पहाच!

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह दिसत आहे. तसेच अभिनेत्रीने नुकतेच स्वतःचे ताजे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तसेच अभिनेत्रीच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच अभिनेत्री अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसत असते. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. याचदरम्यान अभिनेत्री पन्नाशीची असून सुद्धा प्रत्येक फोटोमध्ये सुंदर दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 06, 2025 | 02:19 PM
आये हाय! पन्नाशीतही सुंदर आहेत या अभिनेत्रीच्या अदा, एकदा फोटो पहाच (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

आये हाय! पन्नाशीतही सुंदर आहेत या अभिनेत्रीच्या अदा, एकदा फोटो पहाच (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी सोशल मीडियावर नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या खूप सुंदर आणि मोहकी दिसत आहेत. अभिनेत्रीच्या  फोटोकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी सोशल मीडियावर नुकतेच स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या खूप सुंदर आणि मोहकी दिसत आहेत. अभिनेत्रीच्या फोटोकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

2 / 5 अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर गोल्डन रंगाने नक्षी काम केले आहे. तसेच या ड्रेस मध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

अभिनेत्रीच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर गोल्डन रंगाने नक्षी काम केले आहे. तसेच या ड्रेस मध्ये अभिनेत्री खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

3 / 5 अभिनेत्रीने या ड्रेसवर जाड आणि आकर्षित ज्वेलरी परिधान केली आहेत. जी तिच्या हातात, कानात आणि बोटात शोभून दिसत आहेत. या गोल्डन ज्वेलरीमुळे अभिनेत्रीचा ड्रेसवरील लुक परिपूर्ण झाला आहे.

अभिनेत्रीने या ड्रेसवर जाड आणि आकर्षित ज्वेलरी परिधान केली आहेत. जी तिच्या हातात, कानात आणि बोटात शोभून दिसत आहेत. या गोल्डन ज्वेलरीमुळे अभिनेत्रीचा ड्रेसवरील लुक परिपूर्ण झाला आहे.

4 / 5 अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप केला आहे. ज्यामध्ये आयलायनर, ब्लश, डोळ्यात काजळ आणि लिपस्टिकचा वापर केला आहे. तसेच अभिनेत्री केसांचा अंबाडा बांधून त्यावर सुंदर फुल लगावले आहे.

अभिनेत्रीने या ड्रेसवर साधा आणि रेखीव मेकअप केला आहे. ज्यामध्ये आयलायनर, ब्लश, डोळ्यात काजळ आणि लिपस्टिकचा वापर केला आहे. तसेच अभिनेत्री केसांचा अंबाडा बांधून त्यावर सुंदर फुल लगावले आहे.

5 / 5 अभिनेत्रीने या ड्रेसवर मोहक पोज देऊन फोटोशूट केले आहे. तसेच सोनाली बेंद्रे यांनी ड्रेसला शोभेल असा मॅचिंग बटवा देखील घेतला आहे. अभिनेत्रीने  पन्नाशीही चाहत्यांना वेडे केले आहे.

अभिनेत्रीने या ड्रेसवर मोहक पोज देऊन फोटोशूट केले आहे. तसेच सोनाली बेंद्रे यांनी ड्रेसला शोभेल असा मॅचिंग बटवा देखील घेतला आहे. अभिनेत्रीने पन्नाशीही चाहत्यांना वेडे केले आहे.

Web Title: Actress sonali bendre looks are beautiful even at 50 just take a look at the photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 02:19 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कधी होणार, कधी होणार? कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ टर्मिनस अद्याप अपूर्णच

कधी होणार, कधी होणार? कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ टर्मिनस अद्याप अपूर्णच

Feb 23, 2026 | 03:02 PM
फराह खानच्या पतीच्या नवीन लूकने चाहते थक्क; फोटो पाहून प्रश्न उपस्थित, म्हणाले – वय कमी झालं की AI चा कमाल?

फराह खानच्या पतीच्या नवीन लूकने चाहते थक्क; फोटो पाहून प्रश्न उपस्थित, म्हणाले – वय कमी झालं की AI चा कमाल?

Feb 23, 2026 | 03:00 PM
Hingoli News : प्राचार्यांची बदली अन् विद्यार्थांनी सुरु केले अन्नत्याग आंदोलन; भावनांना मिळाला योग्य न्याय

Hingoli News : प्राचार्यांची बदली अन् विद्यार्थांनी सुरु केले अन्नत्याग आंदोलन; भावनांना मिळाला योग्य न्याय

Feb 23, 2026 | 02:57 PM
Iran-US Conflict: ‘तातडीने तेहरान सोडा…’ अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी तयार; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

Iran-US Conflict: ‘तातडीने तेहरान सोडा…’ अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी तयार; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

Feb 23, 2026 | 02:49 PM
छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

Feb 23, 2026 | 02:44 PM
गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

गरमागरम वरण भातासोबत खा चविष्ट भरलेली हिरवी मिरची, झणझणीत पदार्थाने वाढेल जिभेची चव

Feb 23, 2026 | 02:40 PM
तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…

तीन महिन्यांच्या चिमूकल्याचा अंत अन् आईने उचलले भयंकर पाऊल; राहत्या घरी थेट…

Feb 23, 2026 | 02:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.