डिझाईन पॉईंट या जाहिरात एजन्सीमध्ये प्रशिक्षिक एडिटर म्हणून काम केले आहे. सकाळ मीडियामध्ये प्रशिक्षिक पत्रकार म्हणून काम. मनोरंजन क्षेत्रात लिहायची आवड आहे, त्यामुळे वेगवेगळ्या बातम्या शोधून रियालिटी शो पासून ते मराठी हिंदी मालिका, चित्रपट आणि त्यातील कलाकारांबाबत इत्यंभूत माहािती देण्याचा प्रयत्न. कंटेंट लिहिण्याची आणि वाचनाची आवड. डिजीटल क्षेत्रात नव्याने काम करायला सुरूवात केली असून नवराष्ट्र डिजिटल मध्ये वेब कंटेंट रायटर म्हणून कार्यरत.