सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता व मास कम्युनिकेशन पदव्युत्तर पदवीचे शिक्षण. मागील तीन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात कामाचा अनुभव. राजकीय बातम्यांसह हायपर लोकल अशा बीट्सवर काम. बातम्यांसह विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. त्याचबरोबर युट्यूब चॅनलमध्ये कामाचा विशेष अनुभव. त्यादरम्यान अँकर, व्हॉईस ओव्हर आणि इंटरव्ह्यू घेण्याचा अनुभव. 'फॉर द पीपल न्यूज' व 'पोलीसनामा' या दोन माध्यम संस्थेत कामाचा अनुभव.