• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Ajay Devgn R Madhavan And Rakul Preet Singh Upcoming Movie New Release Date Announced

De De Pyaar De 2: अखेर प्रतीक्षा संपली! ‘दे दे प्यार दे २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित!

'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या यशानंतर आता 'दे दे प्यार दे २' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. निर्मात्यांनी आज चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 19, 2024 | 02:47 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2019 मध्ये आलेल्या ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, त्याची रिलीज डेट अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हा चित्रपट येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज निर्मात्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीमध्ये या चित्रपटासाठी प्रेक्षकांना बराच काळ वाट पाहावी लागणार असल्याचे समोर आले आहे. अजय देवगण, आर माधवन आणि रकुल प्रीत सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? जाणून घेऊयात.

या तारखेला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट आता 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. इंस्टाग्रामवर लव फिल्म्सने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहिले आहे की, ‘दे दे प्यार दे 2’ हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंशुल शर्मा करत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तरुण जैन आणि लव रंजन यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे. घ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहे. या चित्रपटाची कथा काय असेल हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Luv Films (@luv_films)

शैताननंतर अजय देवगण-माधवन पुन्हा एकत्र दिसणार आहेत
‘दे दे प्यार दे 2’ आधी 1 मे 2025 रोजी रिलीज होणार होता. पण, आता हा चित्रपट बालदिनाच्या मुहूर्तावर नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विनोदापासून रोमान्स आणि फॅमिली ड्रामापर्यंत सर्व काही या चित्रपटात आहे. ‘शैतान’ चित्रपटानंतर प्रेक्षकांना आर माधवन आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत. ‘शैतान’ चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

बालदिनानिमित्त चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्यानंतर, वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत आणि निर्मात्यांना प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बालदिनानिमित्त रोमँटिक चित्रपट प्रदर्शित करण्यात काय अर्थ आहे?’ दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘इतकी लांब प्रतीक्षा, रिलीज डेटचा उपयोग नाही.’ असे लिहून चाहत्यांनी या पोस्टला प्रतिसाद दिला आहे.

Devoleena Bhattacharjee: अभिनेत्री देवोलिनाने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर शेअर केली सुंदर पोस्ट!

‘रेड 2’ मुळे रिलीज डेट बदलली
अजय देवगणच्या ‘रेड 2’ चित्रपटामुळे ‘दे दे प्यार दे 2’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अलीकडेच ‘रेड 2’ हा चित्रपट 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली. अशा परिस्थितीत, दोन चित्रपटांमधील संघर्ष टाळण्यासाठी निर्मात्यांनी ‘दे दे प्यार दे 2’ च्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता प्रेक्षकांना १४ डिसेंबरपर्येंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Ajay devgn r madhavan and rakul preet singh upcoming movie new release date announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 02:47 PM

Topics:  

  • Ajay Devgn
  • R. Madhvan

संबंधित बातम्या

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?
1

फुल्ल मसाला अन् हास्याचा ड्रामा; अजय देवगणच्या ‘Son Of Sardaar 2’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस?

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत
2

कुक दिलीप फुल फॉर्ममध्ये! मृणाल ठाकूरने शिकवल्या ‘Son Of Sardaar 2’ च्या डान्स स्टेप्स, अजय आणि फराह पाहून चकीत

Son of Sardaar 2 Trailer: पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज ‘अजय देवगन’; कॉमेडी, ड्रामा आणि ॲक्शनसोबत रिलीज नवा ट्रेलर!
3

Son of Sardaar 2 Trailer: पुन्हा धमाका करण्यासाठी सज्ज ‘अजय देवगन’; कॉमेडी, ड्रामा आणि ॲक्शनसोबत रिलीज नवा ट्रेलर!

“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”
4

“मी वाटच बघत होतो, मला…” मराठी- हिंदी भाषेच्या वादावर अजय देवगणची प्रतिक्रिया; म्हणाला, “आता माझी…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार

युद्ध थांबविण्यासाठी ‘नोबल’ मागत आहे Donald Trump, जगभरात उडवली जातेय खिल्ली; दिग्गज नेते हसून बेजार

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी वास्तूचे करा ‘हे’ उपाय, वर्षभर भासणार नाही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता

Vastu Tips: दिवाळीच्या दिवशी वास्तूचे करा ‘हे’ उपाय, वर्षभर भासणार नाही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

भारतावर येणार मोठं संकट! प्रचंड वेगाने ‘या’ राज्यांना देणार धडक; IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट जारी

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.