• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Alia Bhatt To Janhvi Kapoor These Actresses Started The Corset Saree Trend

आलिया भट्ट, सान्या मल्होत्रा ​​ते जान्हवी कपूर पर्यंत या अभिनेत्रींनी कॉर्सेट साडीचा ट्रेंड केला सुरु!

बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी त्याची वेगवेग फॅशन स्टाईल निर्माण केली आहे. त्यातूनच तयार झालेली कॉर्सेट साडीचा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. या साड्यांच्या ट्रेंडच श्रेय बॉलीवूड यामधील या ६ अभिनेत्रींना जाते. बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री ट्रेंड आणि जुन्या पारंपारिक शैलींचे मिश्रण करून नवी फॅशन निर्माण करतात. कॉर्सेट साड्या सेलिब्रेटींसाठी आवडीचा विषय झाला आहे. अनेक अभिनेत्री कार्यक्रमात अश्या साड्या घालताना दिसतात. आणि त्या या लूकमध्ये खूप सुंदरही दिसतात. चला तर मग नजर टाकूया अशा काही बॉलीवूड अभिनेत्रींनवर ज्यांनी त्यांच्या जबरदस्त कॉर्सेट साडीच्या लुकने हा ट्रेंड सहजतेने कॅरी केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 22, 2024 | 01:22 PM
बॉलीवूड अभिनेत्रींचे कॉर्सेट साडीवरील फोटो पहा (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

बॉलीवूड अभिनेत्रींचे कॉर्सेट साडीवरील फोटो पहा (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 करीना कपूर खान - बेबोने तिच्या ग्लॅमरस कॉर्सेट साडीसह चाहत्यांच हृदय चोरले. तिच्या खास लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधले गेले. अभिनेत्रीचा हा कॉर्सेट साडीवरचा लुक खूपच सुंदर दिसत होता.

करीना कपूर खान - बेबोने तिच्या ग्लॅमरस कॉर्सेट साडीसह चाहत्यांच हृदय चोरले. तिच्या खास लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधले गेले. अभिनेत्रीचा हा कॉर्सेट साडीवरचा लुक खूपच सुंदर दिसत होता.

2 / 5 आलिया भट्ट - आलिया भट्टची कॉर्सेट साडी ही आकर्षक आणि समकालीन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. ज्यावर अभिनेत्रीने अत्यंत आकर्षित मेकअप परिधान केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून आले.

आलिया भट्ट - आलिया भट्टची कॉर्सेट साडी ही आकर्षक आणि समकालीन यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. ज्यावर अभिनेत्रीने अत्यंत आकर्षित मेकअप परिधान केला आहे. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलून आले.

3 / 5 सान्या मल्होत्रा ​​- सान्याने तिच्या सोनेरी पिवळ्या पारंपारिक साडीला एक मोठे अपग्रेड केले. समृद्ध रेशमी साडीला पारंपारिक लूक देऊन कॉर्सेट साडीला  मॉडर्न लूक तयार झाला. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच मोहक दिसत होती.

सान्या मल्होत्रा ​​- सान्याने तिच्या सोनेरी पिवळ्या पारंपारिक साडीला एक मोठे अपग्रेड केले. समृद्ध रेशमी साडीला पारंपारिक लूक देऊन कॉर्सेट साडीला मॉडर्न लूक तयार झाला. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच मोहक दिसत होती.

4 / 5 सामंथा रुथ प्रभू – सामंथा तिच्या काळ्या आणि पांढऱ्या कॉर्सेट गाउन लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. या गाऊनवर अभिनेत्रीने खूपच सुंदर आणि मोहक मेकअपची निवड कलेची होती.

सामंथा रुथ प्रभू – सामंथा तिच्या काळ्या आणि पांढऱ्या कॉर्सेट गाउन लूकमध्ये खूप सुंदर दिसत होती. या गाऊनवर अभिनेत्रीने खूपच सुंदर आणि मोहक मेकअपची निवड कलेची होती.

5 / 5 जान्हवी कपूर - जान्हवीने तिच्या फुलांच्या काळ्या कॉर्सेट साडीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री या काळ्या रंगाच्या गाऊनवर खूपच आकर्षित दिसत होती.

जान्हवी कपूर - जान्हवीने तिच्या फुलांच्या काळ्या कॉर्सेट साडीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री या काळ्या रंगाच्या गाऊनवर खूपच आकर्षित दिसत होती.

Web Title: Alia bhatt to janhvi kapoor these actresses started the corset saree trend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 01:22 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

Photos : Asia Cup 2025 कोण गाजवणार? भारतीय संघात कुणाचा आहे सर्वात भारी स्ट्राईक रेट? जाणून घ्या

‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..

‘बोलू-चालू शकत नाही, पण ते चॅम्पियन..’, विनोद कांबळीची प्रकृती चिंताजनक; भावाने दिली माहिती..

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित

Asia Cup 2025: ‘…आणि काय करायला हवं’, श्रेयस अय्यरच्या वडिलांना राग अनावर; BCCI वर प्रश्न केले उपस्थित

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

Pune News: लघुशंकेने केला घात! फिरण्यासाठी सिंहगडावर आला अन्…; तरुणासोबत नेमके घडले तरी काय?

Pune News: लघुशंकेने केला घात! फिरण्यासाठी सिंहगडावर आला अन्…; तरुणासोबत नेमके घडले तरी काय?

बेशिस्त वाहन चालकांवर माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात तब्बल…

बेशिस्त वाहन चालकांवर माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात तब्बल…

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nagpur : सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.