• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Rise And Fall This Popular Contestant Including Aditya Narayan Is Out

‘राइज अ‍ॅन्ड फॉल’मध्ये डबल एलिमिनेशनने धक्का! आदित्य नारायणसह ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बाहेर

रिअ‍ॅलिटी शो ‘राइज अ‍ॅन्ड फॉल’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता दो स्पर्धेक बाहेर पडले असून शोमध्ये भावूक वातावरण पाहायला मिळाले.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 14, 2025 | 02:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रिअ‍ॅलिटी शो ‘राइज अ‍ॅन्ड फॉल’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि फिनालेच्या अगदी आधीच प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना एक धक्का बसला आहे. शोमध्ये एकाच वेळी दोन लोकप्रिय स्पर्धकांची एक्झिट झाली असून, कीकू शारदा आणि आदित्य नारायण यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. गेल्या एपिसोडमध्ये एलिमिनेशनसाठी कीकू शारदा, आदित्य नारायण, आकृती नेगी आणि नयनदीप रक्षित हे नॉमिनेट झाले होते.
वोटिंग दरम्यान टेन्शनचं वातावरण झालं होत, आणि सर्वांचं लक्ष निकालाकडे लागलं होत.

पहिल्या, रूलर्सनी कीकू शारदाला नॉमिनेट केलं आणि त्याला शोमधून बाहेर केलं.पुढे, बेसमेंटमधील बाली, आरुष भोला आणि मनीषा रानी यांनी आदित्य नारायणचं नाव घेतलं, आणि स्पर्धेबाहेर केलं. डबल एलिमिनेशन जाहीर होताच, संपूर्ण सेटवर भावनिक वातावरण निर्माण झालं.
सतत एकमेकांशी भिडणारे बाली आणि आदित्य या प्रसंगी भावूक झाल्याचे पाहायला मिळालंहे दृश्य पाहून प्रेक्षकांसह बाकी स्पर्धकांना देखील वाईट वाटले. शोच्या सुरुवातीपासूनच आदित्य, अरबाज पटेल आणि धनश्री वर्मा यांचं त्रिकुट प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिलं होते. या तिघांमध्ये फारच जवळचं नातं तयार झालं होतं.

जेव्हा फिनाले पूर्वी आदित्यचं एलिमिनेशन जाहीर झालं, तेव्हा धनश्री आणि अरबाज आपले अश्रू रोखू शकले नाहीत. दोघंही सेटवर रडताना दिसले. आदित्यने त्यांचा खूप जवळचा मित्र म्हणून शोमध्ये नेहमीच त्यांचं समर्थन केलं होतं.

Star Pravah:’फक्त मेलोड्रामा, लॉजिक कुठे?’, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’च्या प्रोमोवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

View this post on Instagram

A post shared by Amazon MX Player (@mxplayer)

Bigg Boss 19 : बाहेर आल्यानंतर झीशान कादरीचे डोळे उघडले! अमालला म्हणाला “धोकेबाज”, तर कुनिका “लबाड”

‘राइज अ‍ॅन्ड फॉल’ शो आता हळूहळू फिनालेच्या दिशेने सरकत आहे. स्पर्धा जसजशी तीव्र होते आहे, तसतसे स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण वाढताना दिसतंय.अशा तणावपूर्ण क्षणी, आपल्या खास विनोदी शैलीत कीकू शारदाने सगळ्यांना थोडा विरंगुळा दिला.त्याने स्वतःला ‘ज्योतिष’ घोषित करत सर्व स्पर्धकांचं भविष्य सांगायला सुरुवात केली आणि सेटवर हास्याचं वातावरण निर्माण झालं.

Web Title: Rise and fall this popular contestant including aditya narayan is out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 02:21 PM

Topics:  

  • Arbaaz Patel
  • Reality Show
  • rise and fall

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा
1

Bigg Boss Marathi 6: मला हात लावू नकोस…! ‘या’ सदस्याने परवानगीशिवाय राखीला उचललं; राखीने दिली शेवटची वॉर्निंग, Promo पाहा

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का
2

Mayank Pawar Passes Away: ‘स्प्लिट्सव्हिला 7’ फेम मयंक पवारचे निधन, टीव्ही आणि रिऍलिटी शो विश्वात शोककळा; चाहत्यांना मोठा धक्का

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM
Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Matheran News: माथेरानमधील व्यापारी दाम्पत्याला बांधून दरोडा; तपास पोहोचला थेट नवी दिल्लीपर्यंत, दोन आरोपी…

Feb 27, 2026 | 09:43 PM
IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

IPL 2026 Schedule Update: कधीपासून सुरू होणार आयपीएलचा थरार? पूर्ण वेळापत्रक ‘या’ दिवशी होणार जाहीर; समोर आले मोठे अपडेट

Feb 27, 2026 | 09:38 PM
Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Sangli Zilla Parishad: पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड १० मार्चला; जिल्हाधिकाऱ्यांकडून अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Feb 27, 2026 | 09:11 PM
Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Ahilyanagar News: जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच, डॉ. नवले यांचा सरकारला इशारा

Feb 27, 2026 | 08:51 PM
PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

PAK Vs AFG War: २७४ तालिबानी ठार, २२ लष्करी तळ उद्ध्वस्त! अफगाण संघर्षावर पाकिस्तानचा मोठा दावा

Feb 27, 2026 | 08:49 PM
कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

Feb 27, 2026 | 08:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.