• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • King New Web Series Lukkha

‘तू मान मेरी जा..’ फेम किंग करणार अभिनयात पदार्पण! ‘लुख्खा’ या अ‍ॅमेझॉन प्राईम सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध गायक किंग आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 'लुख्खा' नावाची सिरीज अमेझॉन प्राईम लाँच करत आहे. याच्या माध्यमातून किंग आपल्या अभिनय कौशल्याद्वारे भेटीस येत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 01, 2025 | 05:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय रॅपर आणि गायक किंग, ज्याच्या ‘तू मान मेरी जान’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली, तो आता अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करतो आहे. Amazon Prime Video ने त्यांच्या नवीन ओरिजिनल वेब सीरिज ‘लु्ख्खा’ मधून किंगचा अ‍ॅक्टिंग डेब्यू होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही माहिती Prime Video India चे डायरेक्टर आणि ओरिजिनल कंटेंट प्रमुख निखिल माधोक यांनी दिली आहे.

ठरलं! प्राजक्ता गायकवाडने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

‘लु्ख्खा’ ही सीरिज तरुण पिढीला आकर्षित करणारी असून, यात संगीत, अ‍ॅक्शन आणि युथ-सेंट्रिक कथा यांचा समावेश आहे. ही एक मल्टी-जॉनर सिरीज असून, येणाऱ्या वयातील संघर्ष आणि उर्जा यावर आधारित आहे. किंगची अनोखी शैली आणि त्याचा म्युझिकल टच या सीरिजमध्ये विशेष रंगत आणणार आहे. ही कल्पना दोन नवोदित लेखकांनी सादर केली असून, तेच या सीरिजचे लेखक आणि निर्माते देखील आहेत. माधोक म्हणाले, “किंगचा अभिनय यात पाहायला मिळणार आहे आणि आम्हाला या नव्या लेखकांसोबत काम करून खूप सकारात्मक अनुभव मिळाला आहे. आम्ही भविष्यातील प्रोजेक्ट्सवरही विचार करत आहोत.”

किंगने अलीकडेच आपल्या अल्बम ‘शायद कोई ना सुने’ मधील तिसरे गाणे ‘ये जिंदगी है’ रिलीज केले आहे. हे गाणं एका भावनिक प्रसंगावर आधारित असून, त्याचे शब्द अगदी थेट मनाला भिडणारे आहेत.” हे गाणं त्याने स्वतः लिहिले, गायलं आणि कंपोझ केलं आहे. संगीत भर्ग यांचं असून मिक्सिंग हनीश तनेजा यांनी केलं आहे.

‘माझा सर्वोत्तम वाढदिवस…’, कियाराने गोंडस मुलीसोबत अशा पद्धतीने साजरा केला वाढदिवस, शेअर केले खास फोटो

2019 मध्ये MTV Hustle या रिअ‍ॅलिटी शोमुळे किंग आणखीन नावारूपास आला. जरी तो शो जिंकू शकला नाही, तरी ‘गुमशुदा’, ‘माहौल’, ‘ऐ जानी’ यांसारख्या गाण्यांनी त्याने चाहत्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. नंतर त्याने ‘तु आके देख ले’, ‘मान मेरी जान’, ‘कोडॅक’ यांसारखी गाणी देत संगीत क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली. ‘लु्ख्खा’ ही सीरिज किंगच्या चाहत्यांसाठी एक नवा अनुभव ठरेल. या शोची संपूर्ण कलाकार यादी आणि प्रीमियरची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

Web Title: King new web series lukkha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 05:29 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • Web Series

ताज्या बातम्या

पुढे वाचा
JALGAON News:  मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई, फेसबुकवरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नकली नोटा-मोबाईल जप्त

JALGAON News: मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई, फेसबुकवरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नकली नोटा-मोबाईल जप्त

Dec 26, 2025 | 11:02 PM
महाराष्ट्राच्या ‘वहिनी’ जेनेलियाची बातच न्यारी! ऑर्गेंझा साडी आणि हातातील मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले लक्ष

महाराष्ट्राच्या ‘वहिनी’ जेनेलियाची बातच न्यारी! ऑर्गेंझा साडी आणि हातातील मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले लक्ष

Dec 26, 2025 | 10:48 PM
2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत

2026 मध्ये SUVs चे राज्य! ‘या’ कार मार्केट गाजवण्याचा फुल तयारीत

Dec 26, 2025 | 10:24 PM
Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?

Tata Safari Petrol की MG Hector Plus, पेट्रोल इंजिन असणारी कोणती SUV आहे एकदम क्लास?

Dec 26, 2025 | 10:12 PM
IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर

IND W vs SL W 3rd T2OI: शेफालीची फटकेबाजी अन् दीप्तीची फिरकी; भारताने श्रीलंकेला ८ विकेट्सनी लोळवलं, मालिका केली नावावर

Dec 26, 2025 | 10:09 PM
Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक

Dec 26, 2025 | 10:02 PM
Deepti Sharma Milestone: जे कोणालाही जमलं नाही ते दीप्तीने करून दाखवलं! टी-२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

Deepti Sharma Milestone: जे कोणालाही जमलं नाही ते दीप्तीने करून दाखवलं! टी-२० मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

Dec 26, 2025 | 09:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.