• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Know The Muhurt And Importance Of Bail Pola Festival

यंदा बैलपौळा सण कधी साजरा करण्यात येणार आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण बैलपोळा. बैलपोळा या सणाला देशात विविध नावांनी ओळखले जाते. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचा लाडका मित्र म्हणजे बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 29, 2024 | 10:54 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पवित्र असा हा श्रावण महिन्यात विविध सण-उत्सवाची रेलचेल असते. श्रावणातील सणांना विशिष्ट धार्मिक महत्व आहे. श्रावण अमावस्येला साजरा करण्यात येणाऱ्या पोळा सणालाही आगळे वेगळे आणि खास महत्व आहे. देशभरात विविध नावांनी पोळा हा सण साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण दोन दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजेच पहिल्या दिवसाला ‘मोठा पोळा’ आणि दुसर्‍या दिवसाला लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवतात याला ‘तान्हा पोळा’ असे म्हटले जाते.

हेदेखील वाचा- तुमच्या घरातील समृद्धी वाढवण्यासाठी या वास्तू टिप्स वापरुन बघा

अमावस्या प्रारंभ आणि समस्या

हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो. त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या 2 सप्टेंबर रोजी असणार आहे. 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजून 21 मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल. तर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल. यावेळी 2 सप्टेंबर रोजी बैलपोळा साजरा केला जाईल.

हेदेखील वाचा- घरात स्वयंपाकघर कोणत्या दिशेला असावे, जाणून घ्या वास्तू नियम

बैलपोळा सणाचे महत्त्व

श्रावण अमावास्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रदेशपरत्वे हा सण आषाढ महिन्यात मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावास्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. मात्र, परंपरा आणि मान्यतांनुसार, तिथी आणि वेळा भिन्न असतात. या सणाचे शेतकरीवर्गात विशेष महत्त्व आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घालून सण साजरा करण्याची परंपरा आहे. पोळा हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे साजरा केला जातो. मोठ्या पोळ्यामध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर लहान पोळ्यामध्ये मुलं खेळण्यातील बैल शेजारच्या घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू दिली जातात.

बैलपोळा सण कसा साजरा केला जातो

पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवतात. प्रत्येक शेतकरी आपल्याला झेपेल असा बैलांचा साजश्रुंगार करतात. बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.

Web Title: Know the muhurt and importance of bail pola festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 10:54 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

PM Modi Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस इस्त्रायल दौऱ्यावर; 71 हजार कोटींच्या कराराकडे लागले लक्ष

Feb 25, 2026 | 07:14 AM
आयुष्य हे एक मोठा शिक्षक….!  स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

आयुष्य हे एक मोठा शिक्षक….! स्वप्नांना बळ देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला हवेत ‘हे’ प्रेरणादायी सुविचार

Feb 25, 2026 | 05:30 AM
Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Job Alert : विविध क्षेत्रात भरती! देशात या प्रमुख कंपन्या देत आहेत रोजगाराची संधी

Feb 25, 2026 | 04:15 AM
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त FC कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम; स्मृतीस्थळ दर्शनासाठी राहणार खुले

Feb 25, 2026 | 02:35 AM
शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

शर्ट काढून काँग्रेसचे विचित्र आंदोलन; भारत मंडमपमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रणकंदन

Feb 25, 2026 | 01:15 AM
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी कोणाकडे? ‘या’ तारखेला होणार फैसला

Feb 25, 2026 | 12:30 AM
Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Nuclear War ची टांगती तलवार? रशिया, अमेरिका आणि चीनच्या ‘त्या’ गुप्त बैठकीने खळबळ; भारताचं टेन्शन वाढणार?

Feb 24, 2026 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM
Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Latur Unseasonal Rainfall : अवकाळी पावसात घराचे पत्रे उडाले ,मूकबधीर कुटुंबाची दैना

Feb 24, 2026 | 07:43 PM
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.