• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Monthly Kalashtami 2024 Kalbhairav Chalisa Remedies

मासिक कालाष्टमीला करा हे सोपे काम, काळभैरव दूर करेल सर्व दोष

दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत केले जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा केली जाते. यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि शत्रूपासून मुक्ती मिळते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 24, 2024 | 04:55 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी व्रत केले जाते. या दिवशी काल भैरवाची पूजा केली जाते. यामुळे मनोकामना पूर्ण होतात आणि शत्रूपासून मुक्ती मिळते. कार्तिक महिन्यात आज गुरुवार 24 ऑक्टोबरला कालाष्टमी व्रत पाळले जाईल. या दिवशी अमृत सिद्धी, सर्वार्थ सिद्धी, गुरु पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग आहे.

कालाष्टमीला हे उपाय करा

कालाष्टमीच्या दिवशी रात्री पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक मान्यतेनुसार कालाष्टमीला भैरव चालिसाचा पाठ केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. याशिवाय काळभैरव साधकाच्या जीवनातून रोग, दोष आणि दारिद्र्य दूर करतो.

हेदेखील वाचा- ऑक्टोबर महिन्यातील कालाष्टमी व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

श्री भैरव चालिसा

दोहा

श्री गणपति गुरु गौरी पद प्रेम सहित धरि माथ।
चालीसा वंदन करो श्री शिव भैरवनाथ॥

श्री भैरव संकट हरण मंगल करण कृपाल।
श्याम वरण विकराल वपु लोचन लाल विशाल॥

हेदेखील वाचा- धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये? जाणून घ्या

चालिसा

जय जय श्री काली के लाला। जयति जयति काशी- कुतवाला॥
जयति बटुक- भैरव भय हारी। जयति काल- भैरव बलकारी॥
जयति नाथ- भैरव विख्याता। जयति सर्व- भैरव सुखदाता॥
भैरव रूप कियो शिव धारण। भव के भार उतारण कारण॥
भैरव रव सुनि हवै भय दूरी। सब विधि होय कामना पूरी॥
शेष महेश आदि गुण गायो। काशी- कोतवाल कहलायो॥
जटा जूट शिर चंद्र विराजत। बाला मुकुट बिजायठ साजत॥
कटि करधनी घुंघरू बाजत। दर्शन करत सकल भय भाजत॥
जीवन दान दास को दीन्ह्यो। कीन्ह्यो कृपा नाथ तब चीन्ह्यो॥
वसि रसना बनि सारद- काली। दीन्ह्यो वर राख्यो मम लाली॥
धन्य धन्य भैरव भय भंजन। जय मनरंजन खल दल भंजन॥
कर त्रिशूल डमरू शुचि कोड़ा। कृपा कटाक्ष सुयश नहिं थोडा॥
जो भैरव निर्भय गुण गावत। अष्टसिद्धि नव निधि फल पावत॥
रूप विशाल कठिन दुख मोचन। क्रोध कराल लाल दुहुं लोचन॥
अगणित भूत प्रेत संग डोलत। बम बम बम शिव बम बम बोलत॥
रुद्रकाय काली के लाला। महा कालहू के हो काला॥
बटुक नाथ हो काल गंभीरा। श्वेत रक्त अरु श्याम शरीरा॥
करत नीनहूं रूप प्रकाशा। भरत सुभक्तन कहं शुभ आशा॥
रत्न जड़ित कंचन सिंहासन। व्याघ्र चर्म शुचि नर्म सुआनन॥
तुमहि जाइ काशिहिं जन ध्यावहिं। विश्वनाथ कहं दर्शन पावहिं॥
जय प्रभु संहारक सुनन्द जय। जय उन्नत हर उमा नन्द जय॥
भीम त्रिलोचन स्वान साथ जय। वैजनाथ श्री जगतनाथ जय॥
महा भीम भीषण शरीर जय। रुद्र त्रयम्बक धीर वीर जय॥
अश्वनाथ जय प्रेतनाथ जय। स्वानारुढ़ सयचंद्र नाथ जय॥
निमिष दिगंबर चक्रनाथ जय। गहत अनाथन नाथ हाथ जय॥
त्रेशलेश भूतेश चंद्र जय। क्रोध वत्स अमरेश नन्द जय॥
श्री वामन नकुलेश चण्ड जय। कृत्याऊ कीरति प्रचण्ड जय॥
रुद्र बटुक क्रोधेश कालधर। चक्र तुण्ड दश पाणिव्याल धर॥
करि मद पान शम्भु गुणगावत। चौंसठ योगिन संग नचावत॥
करत कृपा जन पर बहु ढंगा। काशी कोतवाल अड़बंगा॥
देयं काल भैरव जब सोटा। नसै पाप मोटा से मोटा॥
जनकर निर्मल होय शरीरा। मिटै सकल संकट भव पीरा॥
श्री भैरव भूतों के राजा। बाधा हरत करत शुभ काजा॥
ऐलादी के दुख निवारयो। सदा कृपाकरि काज सम्हारयो॥
सुन्दर दास सहित अनुरागा। श्री दुर्वासा निकट प्रयागा॥
श्री भैरव जी की जय लेख्यो। सकल कामना पूरण देख्यो॥

दोहा

जय जय जय भैरव बटुक स्वामी संकट टार।
कृपा दास पर कीजिए शंकर के अवतार॥

Web Title: Monthly kalashtami 2024 kalbhairav chalisa remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 04:55 AM

Topics:  

  • राशिभविष्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

Dec 01, 2025 | 01:15 AM
तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

Dec 01, 2025 | 12:30 AM
चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

Nov 30, 2025 | 11:23 PM
IND vs SA: भारताने घेतला बदला! मात्र दक्षिण आफ्रिकेने दिली टक्कर; 350 धावांचा डोंगर असूनही 17 धावांंच्या फरकाने जिंकले

IND vs SA: भारताने घेतला बदला! मात्र दक्षिण आफ्रिकेने दिली टक्कर; 350 धावांचा डोंगर असूनही 17 धावांंच्या फरकाने जिंकले

Nov 30, 2025 | 10:13 PM
Badlapur Breking: महाविकास आघाडीला मोठा धक्का! ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणारे ७ उमेदवारांचा भाजपला पांठिबा; राजकीय वातावरण तापले

Badlapur Breking: महाविकास आघाडीला मोठा धक्का! ठाकरे गटाच्या चिन्हावर लढणारे ७ उमेदवारांचा भाजपला पांठिबा; राजकीय वातावरण तापले

Nov 30, 2025 | 10:12 PM
हजारो सायकलस्वार एकत्र! मानसिक आरोग्याच्या महत्त्वासाठी मुंबईत ‘राईड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनचे आयोजन; जनजागृतीचा संदेश

हजारो सायकलस्वार एकत्र! मानसिक आरोग्याच्या महत्त्वासाठी मुंबईत ‘राईड टू एमपॉवर’ सायक्लोथॉनचे आयोजन; जनजागृतीचा संदेश

Nov 30, 2025 | 09:41 PM
शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद; गुणवत्तावृद्धीसाठी विशेष आराखडा तयार केला जाणार

शिष्यवृत्ती परीक्षेच्या आधारे शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत नोंद; गुणवत्तावृद्धीसाठी विशेष आराखडा तयार केला जाणार

Nov 30, 2025 | 09:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM
Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Nov 30, 2025 | 06:26 PM
Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Nov 30, 2025 | 06:17 PM
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Nov 30, 2025 | 06:09 PM
Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Nov 30, 2025 | 05:57 PM
Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Nov 30, 2025 | 01:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.