• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Naraka Chaturdashi 20 October 1 To 9

Numerology: नरक चतुर्दशीच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना होईल अपेक्षित लाभ

आज सोमवार 20 ऑक्टोबर. दिवाळीचा दिवस आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि आज सोमवार असल्याने आज चंद्राचा प्रभाव सर्व मूलांकाच्या लोकांवर राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 20, 2025 | 08:14 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा सोमवारचा दिवस काही मुलांकांच्या लोकांसाठी खास राहील. आज दिवाळीचा सण आहे जो सर्व मूलांकाच्या लोकांसाठी खास आहे. अंक 2 असणाऱ्यांचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राचा अंक 2 आहे. आज मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील आणि आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या कामामुळे मान सन्मानात वाढ होईल. व्यवसायामध्ये वडिलांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करू शकता. कुटुंबासोबत मिळून बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. कुटुंबामध्ये उत्तम वातावरण राहील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबत मिळून घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता.

Weekly Horoscope: दिवाळीमधील ऑक्टोबरचा हा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी नियोजनपूर्वक केलेल्या कामामध्ये अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात नुकसान होऊ शकते. कोणतेही निर्णय घाईमध्ये घेऊ नका.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. यामध्ये आपल्या भाऊ बहिणीचा सल्ला घेणे फायदेशीर राहील. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावध राहावे लागेल. आर्थिक समस्या जाणवू शकते. मानसिक तणाव वाढू शकतो. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. अशा वेळी बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. अशा वेळी तणाव वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये वातावरण सामान्य राहील. मात्र जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. अशा वेळी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Diwali 2025 : दिवाळीतल्या अभ्यंगस्नानाला इतकं महत्व का दिलं जातं ? काय आहे शास्त्रीय आणि धार्मिक कारणं

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आज अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक बाबतीत सावध रहावे. काही समस्या येऊ शकतात. अनावश्यक खर्च होऊ शकतो त्यामुळे तुमचा तणाव वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. सर्व सदस्यांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. आर्थिक बाबतीत देखील आजचा दिवस चांगला राहील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस उत्तम राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology naraka chaturdashi 20 october 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:14 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shani Mangal Yog: शनि आणि मंगळ तयार करणार द्विद्वाद योग, या राशीच्या लोकांना मिळणार प्रत्येक क्षेत्रात मोठे यश
1

Shani Mangal Yog: शनि आणि मंगळ तयार करणार द्विद्वाद योग, या राशीच्या लोकांना मिळणार प्रत्येक क्षेत्रात मोठे यश

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
2

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ‘हे’ उपाय केल्याने जीवनातील सर्व अडथळे होतील दूर

Malavya Rajyog 2026: मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ
3

Malavya Rajyog 2026: मालव्य राजयोगाचा या राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

zodiac sign: संकष्टी चतुर्थी आणि आयुष्मान योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा
4

zodiac sign: संकष्टी चतुर्थी आणि आयुष्मान योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता…

Iran-Israel War : पुणे जिल्ह्यातील कृषी निर्यातीला फटका; केळी-कांदा निर्यात ठप्प, आता…

Mar 06, 2026 | 11:35 AM
Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी

Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी

Mar 06, 2026 | 11:28 AM
Oscar 2026 साठी प्रियांका चोप्राची निवड; प्रेझेंटर म्हणून रंगमंचावर चमकणार, चाहत्यांसाठी ‘हा’ अभिमानाचा क्षण

Oscar 2026 साठी प्रियांका चोप्राची निवड; प्रेझेंटर म्हणून रंगमंचावर चमकणार, चाहत्यांसाठी ‘हा’ अभिमानाचा क्षण

Mar 06, 2026 | 11:25 AM
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पुन्हा जिंकले मन, इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात अडकलेल्या परदेशी संघांसाठी केली खास सोय

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी पुन्हा जिंकले मन, इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात अडकलेल्या परदेशी संघांसाठी केली खास सोय

Mar 06, 2026 | 11:22 AM
Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Trump2026: ‘आधी इराणचा गेम, मग ‘या’ देशावर नेम!’ ‘मैत्रीपूर्ण कब्जा’ करण्याच्या घोषणेने जागतिक सत्तासंतुलन निघाले ढवळून

Mar 06, 2026 | 11:15 AM
सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

सावित्रीबाई-जोतीरावांच्या आयुष्यातील नवा अध्याय; अभिषेक देशमुख आणि राजसी भावे झळकणार प्रमुख भूमिकेत

Mar 06, 2026 | 11:10 AM
Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Maval Accident News : शिवज्योत आणताना काळाचा घाला! भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Mar 06, 2026 | 11:06 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.