• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical 29 November 1 To 9

Numerology: मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज शनिवार 29 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा ग्रह चंद्र आहे. आज शनिवारचा दिवस असल्याने सर्व मूलांकाच्या लोकांवर शनिचा प्रभाव राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 29, 2025 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस चढ उताराचा असणार आहे. अशा वेळी सर्व मूलांकाच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव राहील. आजच्या शनिवारचा दिवसाचा स्वामी ग्रह शनि आहे आणि शनिचा अंक 8 आहे. आज मूलांक 2 असलेल्या लोकांना व्यवसायात यश मिळेल आणि मूलांक 8 असलेल्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागू . मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या समस्या दूर होतील. व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आज अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायामध्ये चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

मूलांक 3

मूलांक 3 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करावे नाहीतर समस्या येऊ शकतात. आर्थिक बाबतीत गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Shukra Gochar: शुक्र करणार शनिच्या नक्षत्रात संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ 

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची काम वेळेवर पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील आणि कुटुंबातील सदस्यांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करा. नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 5

मूलांक 5 असलेल्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक बाबतीत गुंतवणुकीचा तुम्हाला चांगला फायदा होईल. विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला फायदा होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. तुम्ही व्यवसायासाठी नवीन प्रकल्प हाती घेऊ शकता. आर्थिक बाबतीत रखडलेले पैसे परत मिळू शकतात.‌

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक बाबतीत कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्या. नाहीतर नुकसान होऊ शकते. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात. अशा वेळी रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वेळ घालवाल.

Lucky Gemstone: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ‘ही’ रत्ने आहेत सर्वोत्तम, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांनी आज सावध रहावे. आर्थिक बाबतीत आज सावधानता बाळगावी. तुमचे पैसे कुठेतरी अडकू शकतात. अशा वेळी मानसिक तणाव वाढेल आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा.

मूलांक 9

मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही जबाबदारीने सर्व कामे पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुटुंबामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical 29 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या
1

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर
2

Holika Dahan 2026: होलिका दहनेच्या राखेचा करा ‘हा’ छोटासा उपाय, वास्तूदोष होईल दूर

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या
3

Baglamukhi Devi: कोर्ट-कचेरीतील अडथळे दूर करणारी शक्ती, बगलामुखी देवीचे काय आहे महत्त्व जाणून घ्या

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ
4

Holi 2026: सुख-समृद्धीसाठी होळीला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्यांचा रंग, नशिबाची मिळेल साथ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Amravati News : मुंबई विमानसेवा आठवड्यातून ५ दिवस! अमरावतीत प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर विस्ताराचा निर्णय

Mar 01, 2026 | 04:15 AM
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.