• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numerology Astrology Radical Blessings Of Sun God 23 November 1 To 9

Numerology: सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

आज रविवार, 23 नोव्हेंबर. आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह बुध आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असलेला दिसून येईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 23, 2025 | 08:22 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा रविवारचा दिवस चढ उताराचा राहू शकतो. अंक 5 असणाऱ्याचा स्वामी ग्रह बुध आहे आणि आज सर्व मूलांकाच्या लोकांवर बुधाचा प्रभाव असलेला दिसून येईल. आजच्या रविवारच्या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य आहे आणि सूर्याचा अंक 1 आहे. आज मूलांक 1 असणाऱ्या लोकांचे नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. तर मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आज विचारपूर्वक निर्णय घ्यावे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. जोडीदाराची साथ मिळेल.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत सावध रहा. यावेळी कोणत्याही नवीन ठिकाणी गुंतवणूक करणे थांबवा. नवीन व्यवसायाची सुरूवात करा. कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक केलेले काम पूर्ण होतील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.

Rahu Nakshatra Gochar: राहू बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना मिळणार संपत्ती आणि समृद्धी

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्यासायात कोणतेही निर्णय घेताना सावध रहा. आर्थिक बाबतीत सावध राहण्याची आवश्यकता आहे. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना आखू शकता. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील वातावरण सामान्य राहील. जोडीदारासोबत वाद होऊ शकतात.

मूलांक 6

मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला अडकलेले पैसे कुठूनही परत मिळू शकतात. तुमच्या कामामध्ये अडथळे येऊ शकतात अशा वेळी सावध रहाणे गरजेचे आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. वडिलांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद विवाद होऊ शकतात.

Shani Dev Remedies: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी करा उपाय, तुम्हाला मिळेल नशिबाची अपेक्षित साथ

मूलांक 8

मूलांक 8 असलेल्या लोकांचा आजचा दिवस समस्यांनी भरलेला राहील. तुमच्या नियोजित कामामध्ये अडथळे येऊ शकतात. ज्यामुळे मानसिक तणाव वाढेल. यावेळी कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहा. कुटुंबाच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी वाहन चालवताना काळजी घ्या. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numerology astrology radical blessings of sun god 23 november 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी
1

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ
2

Chanakya Niti: या ठिकाणी पैसे दान केल्याने मिळते सन्मान आणि आर्थिक लाभ

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल
3

Chandra Grahan 2026: 3 मार्चला चंद्रग्रहण, कन्या आणि इतर राशीच्या लोकांच्या जीवनात होणार मोठे बदल

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व
4

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

भारताच्या आशा पल्लवित! झिम्बाम्बेला चिरडले, बॅनेटचा एकट्याचा लढा, 72 रन्सने जिंकले

Feb 26, 2026 | 10:41 PM
Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Canara Robeco Mutual Fund: बँकिंग आणि फायनान्समध्ये गुंतवणुकीची संधी; कॅनरा रोबेकोचा NFO सुरू

Feb 26, 2026 | 10:10 PM
IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

IND vs ZIM: T20 World Cup मध्ये भारताचा धमाका! ‘हा’ कारनामा करणारी जगातील दुसरी टीम

Feb 26, 2026 | 09:42 PM
Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Career Tips : राजकारणात कसे घडवावे करिअर? काय असतात steps? जाणून घ्या

Feb 26, 2026 | 09:32 PM
149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Feb 26, 2026 | 09:31 PM
Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Suryakumar Yadav Milestone: ‘सूर्या’ भाऊची कमाल! नवा मोठा रेकॉर्ड केला नावावर; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव

Feb 26, 2026 | 09:29 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Feb 26, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM
Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत?  मिटकरींचा गंभीर आरोप

Nagpur : दोन फोन येतात आणि FIR घेत नाहीत? मिटकरींचा गंभीर आरोप

Feb 26, 2026 | 07:55 PM
Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Latur News : हासेगावच्या ‘देवणी’ गायीने वेधले सर्वांचे लक्ष! लातूरच्या यात्रेत पशुधनाचा महाकुंभ

Feb 26, 2026 | 07:51 PM
Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Jalgaon News : रावेर कॉपी प्रकरण: दोन तासांत ‘त्या’ ११ विद्यार्थ्यांची सुटका कशी झाली?

Feb 26, 2026 | 07:40 PM
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.