• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Spiritual Ganesha Chaturthi 2024 Making Ganesha Idol At Home

माती व्यतिरिक्त या वस्तूंनी गणेश मूर्ती घरात बनवा

काही दिवसातच घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे. अशा स्थितीत अनेकांच्या शाळेत बाप्पाच्या मूर्ती बनवण्याची स्पर्धा किंवा प्रोजेक्ट म्हणून असे करण्यास सांगितले जाते. पण घरच्या घरी काही सोप्या मार्गांने तुम्ही बाप्पाची सुंदर मूर्ती बनवू शकता. जाणून घेऊया बाप्पाची मूर्ती कशी बनावयची

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2024 | 09:49 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो. हा सण 10 दिवस साजरा केला जातो. यावेळी भाविक आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवतात आणि विधीनुसार तिची पूजा करतात. तसेच, गणपतीचे विसर्जन 10 व्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.

दरवर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो. यावेळी शनिवार, 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. यावेळी भाविक मोठ्या भक्तिभावाने घरोघरी गणेशाची स्थापना करतात. मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे शुभ मानले जात असले तरी याशिवाय घरामध्ये इतर वस्तूंनी बनवलेल्या गणेशाची मूर्तीही बसवू शकता.

हेदेखील वाचा- भगवान श्रीकृष्णाच्या छठीला या स्तोत्राचे पठण करा

नकारात्मकता येणार नाही

गणपतीच्या मातीच्या मूर्तीऐवजी तुम्ही लाकडाची मूर्तीही घरी आणू शकता. गणपतीची लाकडी मूर्ती पीपळ, आंबा किंवा कडुलिंबाच्या लाकडाची असावी हे लक्षात ठेवा. घराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात लाकडाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरात नकारात्मकता येण्यापासून रोखते.

या मूर्ती शुभ आहेत

घरामध्ये शेणापासून बनवलेल्या गणेशाची मूर्ती स्थापित करणेदेखील शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला आर्थिक लाभ होतो. याशिवाय या शिल्पांमुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. अशा परिस्थितीत, मातीऐवजी, तुम्ही तुमच्या घरात शेणापासून बनवलेल्या गणपतीची मूर्ती देखील स्थापित करू शकता. यासोबतच गणेशोत्सवादरम्यान तुम्ही तुमच्या घरात गणपतीची धातूची मूर्तीही बसवू शकता. यासाठी सोने, चांदी किंवा पितळेची गणेशमूर्ती निवडावी.

हेदेखील वाचा- मूलांक 1 असलेल्या लोकांना सूर्य देवाच्या कृपेने धनाची कमाई होण्याची शक्यता

ही मूर्ती बनवायला सोपी आहे

घरगुती मंदिरात हळदीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने साधकाला शुभ फळ मिळू शकतात. तुम्ही ते घरीही तयार करू शकता. यासाठी प्रथम हळद बारीक करून घ्यावी. यानंतर त्यात पाणी घालून पिठाप्रमाणे मळून गणेशाचा आकार बनवा. याशिवाय तुम्ही मूर्तीप्रमाणे हळदीच्या गुंठ्याचीही पूजा करू शकता, ज्यामध्ये गणपतीचा आकार दिसतो. हळदीच्या पिठाची मूर्ती मंदिरात ठेवून पूजा केल्यास साधकाला चांगले फळ मिळू शकते.

तांदळाच्या पिठापासून मूर्ती तयार करा

तांदळाच्या पिठाची मूर्ती बनवण्याची प्रक्रिया मातीच्या मूर्ती बनवण्यासारखीच आहे. फक्त लक्षात ठेवा की, पीठ मळताना थोडे तेल घालावे जेणेकरून ते चिकट होणार नाही. वेलची, काळी मिरी, चिली फ्लेक्स आणि स्वयंपाकघरातील इतर रंगीबेरंगी वस्तूंचा वापर मूर्तीसाठी डोळे, दागिने आणि कपडे बनवण्यासाठी करता येतो. मूर्तीला आकर्षक बनवण्यासाठी हळद किंवा फूड कलरिंगचा वापर केला जाऊ शकतो. तसे न केल्यास नंतर स्वतःच्या मर्जीनुसार मूर्ती रंगवता येते.

गणपतीची मूर्ती कागदापासून बनवा

कागदापासून बनवलेली मूर्ती पर्यावरणपूरक आहे. अशी मूर्ती बनवण्यासाठी वृत्तपत्र अर्धा दिवस पाण्यात भिजवल्यानंतर ब्लेंडरमध्ये बारीक करा. कापडाच्या तुकड्यात पिळून जास्तीचे पाणी पूर्णपणे काढून टाका. एक कप मैद्याचे पीठ दोन कप पाण्यात मिसळा आणि ते मोठ्या आचेवर उकळा, जेणेकरून एक जाड पीठ तयार होईल. त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला आणि कोरडे होऊ द्या. आता पिठात वर्तमानपत्र मिसळा आणि पीठ मळून घ्या. काही काळ फ्रीजमध्ये ठेवता येते. यानंतर तुमच्या आवडीची मूर्ती बनवा.

Web Title: Spiritual ganesha chaturthi 2024 making ganesha idol at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2024 | 09:49 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

ताज्या बातम्या

पुढे वाचा
GST कपातीचा मोठा परिणाम? जानेवारीत व्यावसायिक वाहन विक्री २७ टक्क्यांनी वाढली; ICRA च्या अहवालात काय?

GST कपातीचा मोठा परिणाम? जानेवारीत व्यावसायिक वाहन विक्री २७ टक्क्यांनी वाढली; ICRA च्या अहवालात काय?

Feb 24, 2026 | 05:08 PM
नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

नीरातील ब्रिटिशकालीन पूल पाडण्याचे आदेश, ग्रामस्थांचा संताप; ऐतिहासिक वारसा वाचविण्याची मागणी

Feb 24, 2026 | 05:02 PM
भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL

भर रस्त्यात नागिन डान्स अंगलट! लखनऊ हायवेवर तरुणींचा राडा; पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिला इशारा, VIDEO VIRAL

Feb 24, 2026 | 04:57 PM
बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

बारामतीत हॉटेल बिलावरून वाद; कुऱ्हाड अन् लोखंडी रॉडने एकावर जीवघेणा हल्ला

Feb 24, 2026 | 04:50 PM
Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Maharashtra Rain Alert: आज अन् उद्या दारे, खिडक्या बंदच ठेवा; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Feb 24, 2026 | 04:38 PM
Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

Feb 24, 2026 | 04:35 PM
Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

Feb 24, 2026 | 04:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.