आता गणेशोत्सव आणि नवरात्रीतील मूर्ती विसर्जनाबाबत राज्य सरकारने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील गणेशमंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊया काय आहे निर्णय?
आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा होईल. त्यानंतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाडा येथून बाप्पाचा 'मयुरपंखी रथ' विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ…
मुंबईत विसर्जन मिरवणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांचे २० हजार जवान तैनात केले जाणार आहेत. यामध्ये ९ अप्पर पोलीस आयुक्त, ४० डीसीपी, ५६ एसीपी दर्जाचे अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत.
अनंत चतुर्दशी हा सण महत्त्वाचा मानला जातो. यावेळी मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने…
वैभवशाली गणेशोत्सवात तरुणाईच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या डीजेंवर पुणे पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्याने यंदा डीजे वाजणार का अन् त्याचा आवाज घुमणार का असा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी…
विसर्जन मिरवणूकीत तुडूंब गर्दी होते. गर्दीत दागिने, मोबाईल तसेच पाकिट मारणाऱ्या चोरट्यांचा देखील सुळसूळाट असतो. हे चोरटे यादिवशी मोठ्या प्रमाणात चोऱ्या करतात. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत.…
पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणूकीसाठी वाहतूकीत मोठा बदल करण्यात आला असून, गर्दी विचारात घेऊन वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी विसर्जन मार्ग, मध्यभाग व प्रमुख रस्त्यांसह इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद…
राज्यामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जीवंत देखावे आणि सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारले आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यासाठी पोलीस यंत्रण सज्ज झाली…
गणेशभक्तांसाठी खूशखबर असून आता गणपती पाहण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परतण्याची चिंता करण्याचं कारण नाही. कारण मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आता रात्रभर तुमच्या सोयीसाठी असणार आहे. जाणून घ्या लोकलचे वेळापत्रक...
गणेश विसर्जनाच्या दिवशी भद्रकाल आणि पंचकही आहे. तिरुपती ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया, यावर्षी गणेश विसर्जन कधी करावे? गणपती बाप्पाच्या प्रस्थानाच्या वेळी काय करावे?
देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. गणेश उत्सवाचा आज ८ वा दिवस आहे. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवानंतर विघ्नहर्ताला आदरपूर्वक निरोप दिला जातो. गणेश विसर्जन करणे आवश्यक…
गणपती बाप्पाला येऊन आता सहा दिवस पूर्ण झालेले आहेत. अनेक भक्तगण बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या गणपती मंदिरांना भेट देत आहेत. त्यातीलच अष्टविनायक गणपती मंदिरांना भेट देण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमलेली…
पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक मंदिर आहेत. त्यापैकी अनेक मंदिरांची नावं आश्चर्यकारक आहे. या मंदिराला अशी हटके आणि वेगळी नाव का पडली असा प्रश्न पडतो. असेच एक पुण्यातील गणपती म्हणजे गुपचूप गणपती.…
घरोघरी मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाचे आगमन करण्यात आले. गणपती बाप्पा आल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये सगळीकडे गोड पदार्थ बनवले जातात. अशावेळी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही चविष्ट…
थायलंडमधील ख्लोंग ख्वाएन शहरातील गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात उंच गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. 128 फूट उंच तांब्याचा गणेश केवळ त्याच्या उंचीसाठीच नाही तर त्याच्या मनमोहक रूपासाठीही ओळखला…
मागील काही दिवसांमध्ये राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी कमालीची वाढली आहे. त्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. पहिल्या पाच शहरांमध्ये पुणे शहराचाही प्रदूषणामध्ये नंबर लागतो. गणेशोत्सवात शाडूंच्या मूर्तीचा वापर करायला हवा.…
गणेश चतुर्थीला लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी थाटामाटात झाले. दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती या बाप्पाचे विसर्जन झाले. आज 13 सप्टेंबर रोजी 7 दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार आहे. तर त्यासाठी…
पुण्यामध्ये अनेक ऐतिहासिक गणपती मंदिर आहेत. त्यातील एक म्हणजे माती गणपती मंदिर. येथील गणरायाची मूर्ती मातीची असल्यामुळे आणि नदीच्या पात्रामध्ये सापडल्यामुळे या गणपतीला माती गणपती हेच नाव पडले. पेशवाईच्या काळापासून…
देशात गणपती उत्सव साजरा केला जात आहे. इंदूरमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातो. नुकताच एका भक्ताने 21 फूट लांब लाडूंनी बनवलेला आशियातील सर्वात मोठा हार श्री गणेशाला अर्पण केला आहे. यात…
गणेशोत्सवात अनेक गाणी वाजत असतात. काही नवीन असतात तर काही जुनी. पण त्यातही काही गाणी अशी असतात जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. यातीलच एक गाणं म्हणजे 'बाप्पा मोरया रे'.