• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Spirituality Kamika Ekadashi 2024 Muhurta What Not To Do

कामिका एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त

कामिका एकादशी ही भगवान विष्णूच्या उपासनेला समर्पित आहे आणि भक्त ती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. यंदा ही एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या महत्त्वाच्या दिवसाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 28, 2024 | 10:31 AM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कामिका एकादशी ही भगवान विष्णूच्या उपासनेला समर्पित आहे आणि भक्त ती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. दरवर्षी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 11 व्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा ही एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. असे म्हटले जाते की, या तिथीला काही गोष्टींचे पालन केले पाहिजे अन्यथा भगवान विष्णू कोपतात.

हेदेखील वाचा- घर रंगवताना रंग कसे निवडायचे, ते जाणून घ्या

एकादशी व्रताचे हिंदूंमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या शुभ दिवशी लोक उपवास करतात आणि पूर्ण समर्पणाने भगवान विष्णूची पूजा करतात. कामिका एकादशी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला येते. यावर्षी ही एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी.

हेदेखील वाचा- मधुश्रवणी व्रत का पाळले जाते? जाणून घ्या

यामुळे तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या चैनीची कमतरता भासत नाही. हा दिवस सावनमध्ये येत असल्याने हा दिवस शिव पूजेसाठीदेखील विशेष मानला जातो. या महत्त्वाच्या दिवसाशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.

कामिका एकादशी कधी आहे?

वैदिक दिनदर्शिकेनुसार, कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 30 जुलै रोजी दुपारी 4:44 वाजता सुरू होईल आणि 31 जुलै रोजी दुपारी 3:55 वाजता समाप्त होईल. कॅलेंडर पाहता कामिका एकादशीचे व्रत 31 जुलै रोजी पाळले जाणार आहे. त्याचवेळी, त्याचे पारण 1 ऑगस्ट रोजी सकाळी 5:43 ते 8:24 वाजेदरम्यान होईल.

कामिका एकादशीला या गोष्टी करू नका

कामिका एकादशीच्या दिवशी धान्याचे सेवन निषिद्ध मानले जाते.

या दिवशी सूडबुद्धीच्या गोष्टींपासून दूर राहणे फार महत्त्वाचे आहे.

या तिथीला भात खाऊ नये, यामुळे आयुष्यभर दारिद्र्य येते.

या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे फार महत्त्वाचे आहे.

या दिवशी कोणाशीही वाद घालू नये.

कोणाबद्दलही वाईट बोलणे टाळावे.

या दिवशी एखाद्याने चुकूनही ज्येष्ठांचा आणि महिलांचा अपमान करू नये.

Web Title: Spirituality kamika ekadashi 2024 muhurta what not to do

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 10:31 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

T20 World Cup 2026: उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी ICC कडून अंपायर्सची घोषणा; IND vs ENG सामन्यात ‘या’ दिग्गज पंचांचा असणार पहारा

Mar 03, 2026 | 03:56 PM
IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

IMD India Alert: दिल्लीपासून ‘या’ राज्यांत Heat Wave; बर्फवृष्टी अन् जोरदार पाऊस…

Mar 03, 2026 | 03:53 PM
Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Chandra Grahan 2026: चंद्रग्रहण कसे होते? फक्त पौर्णिमेलाच का होते? काय आहे मागाचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारणं?

Mar 03, 2026 | 03:50 PM
ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

ED आणि CBI च्या तपास यंत्रणेवर कोणचा वचक? अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणातून मुद्दा चर्चेत

Mar 03, 2026 | 03:45 PM
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने सपासप वार; लोखंडी रॉडनेही केला हल्ला

Mar 03, 2026 | 03:42 PM
World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

World War 3 : आता थेट प्रहार! ट्रम्प यांचे इराणला ‘डेथ वॉरंट’; सैनिकांना युद्धाचा आदेश जारी, अमेरिकेच्या महायभकंर प्लॅनने खळबळ

Mar 03, 2026 | 03:42 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.