• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Adolf Hitler Broke Up Czechoslovakia And Made Slovakia A New Country And Presented It To Josef Tiso

एकदा तर चक्क हिटलरने संपूर्ण देश भेट म्हणून दिला? जाणून घ्या ‘या’ ऐतिहासिक घटनेची खळबळजनक कहाणी

Hitler Gifted Country: दुसरे महायुद्ध सुरू होताच, हिटलरने एक धक्कादायक निर्णय घेतला आणि हा देश भेट म्हणून दिला. यामागील कारण काय होते? याबाबत वाचा सविस्तर.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 22, 2025 | 08:57 AM
Adolf Hitler broke up Czechoslovakia and made Slovakia a new country and presented it to Josef Tiso

एकदा तर चक्क हिटलरने संपूर्ण देश भेट म्हणून दिला? जाणून घ्या 'या' ऐतिहासिक घटनेची खळबळजनक कहाणी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Hitler breakup Czechoslovakia : अ‍ॅडॉल्फ हिटलर हे नाव इतिहासातील सर्वात क्रूर, हुकूमशाही आणि वादग्रस्त नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. १९३३ ते १९४५ या काळात त्याने जर्मनीवर अधिराज्य गाजवले. या काळात जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या जाळ्यात ढकलणारा हिटलर केवळ रक्तपातासाठीच नव्हे तर त्याच्या धक्कादायक राजकीय निर्णयांसाठीही ओळखला जातो. त्याच्या अशाच एका निर्णयाने इतिहासात एक आगळीवेगळी नोंद झाली. जेव्हा हिटलरने संपूर्ण देशच ‘भेट’ म्हणून दिला होता.

हा देश होता स्लोवाकिया

१९३९ मध्ये युरोपमध्ये राजकीय अस्थिरतेचे वादळ उठले होते. नाझी जर्मनीच्या विस्तारवादी धोरणाने संपूर्ण खंड भयभीत झाला होता. याच दरम्यान, हिटलरने चेकोस्लोव्हाकिया हा देश दोन भागांमध्ये फोडला आणि त्यातील स्लोवाकिया या प्रदेशाला स्वतंत्र देशाचा दर्जा दिला. मात्र ही ‘स्वातंत्र्याची भेट’ नव्हती, तर एक सुपारी दिल्यासारखी सौदेबाजी होती. हिटलरने स्लोवाकियाला स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले, पण अटी घातल्या की, हा देश जर्मनीचा निष्ठावान मित्र राहील, आणि त्याचे धोरण पूर्णपणे जर्मनीच्या आदेशानुसार चालवेल. त्यामुळे हे ‘स्वातंत्र्य’ खरे तर गुलामगिरीच होते.

हिटलरची कूटनीती आणि हेतू

या निर्णयामागे हिटलरचा खरा उद्देश होता. स्लोवाकियाचा वापर करून सोव्हिएत युनियन आणि पाश्चिमात्य शक्तींविरुद्ध एक बफर झोन तयार करणे. हिटलरला माहित होते की दुसरे महायुद्ध मोठ्या प्रमाणावर फोफावणार आहे, आणि त्यात आपला पराभव होऊ नये म्हणून राजकीय आणि भौगोलिक संरक्षण तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्लोवाकिया हिटलरसाठी एक रणनीतिक कठपुतळी राष्ट्र ठरले. या नव्याने उदयास आलेल्या देशाचे प्रमुख जोझेफ टिसो हे ख्रिश्चन पाद्री होते आणि त्यांनी नाझी धोरणांना बिनशर्त साथ दिली. टिसो यांच्या नेतृत्वाखालील सरकार हिटलरच्या प्रत्येक सूचनेनुसार काम करत होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : आता जग भीतीच्या छायेत! अमेरिकेची इराणवर ‘First strike’ची तयारी? ‘Diego Garcia’वर बी-2 बॉम्बर्सची तैनाती

हिटलरचा ‘उदार’ चेहरा आणि खरा चेहरा

या कृतीमुळे हिटलरने जागतिक पातळीवर स्वतःचा एक ‘उदार आणि सहानुभूतीशील’ नेता म्हणून प्रचार केला. त्याने दाखवले की, तो छोट्या देशांना स्वातंत्र्य देतो आणि त्यांचा विकास करतो. पण प्रत्यक्षात त्याने हे सर्व स्वतःच्या सामरिक फायद्यासाठी केले होते. हिटलरने स्लोवाकियाला एक स्वतंत्र चेहरा दिला खरा, पण सर्व निर्णय बर्लिनमधून घेतले जात होते. स्लोवाकियाचे सैन्य, परराष्ट्र धोरण, आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे जर्मनीच्या नियंत्रणात होती.

इतिहासातील एक धक्का देणारी भेट

ही घटना इतिहासातील एक अनोखी आणि धक्कादायक घटना म्हणून ओळखली जाते. संपूर्ण देशाला ‘भेट’ म्हणून देण्याचा निर्णय यामध्ये केवळ राजकीय नाट्य नव्हते, तर साम्राज्यवादाच्या भयंकर छायेत लपलेली धूर्तता होती. आजही स्लोवाकिया आणि चेक प्रजासत्ताक या दोन स्वतंत्र राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर त्यामागे हिटलरच्या छायेतून जन्मलेला हा कट लक्षात घेतल्याशिवाय समजून येत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  फ्रान्सची आण्विक झेप; रशियाच्या अणुधमक्यांवर तोडगा, ‘Super Rafale’सह नवीन Airbase उभारणीचा निर्णय

एक गोष्ट स्पष्ट होते

हिटलरच्या या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट होते. त्याच्यासाठी देश, संस्कृती वा लोक यांना काहीच मूल्य नव्हते. त्याला गरज होती ती सत्ता, नियंत्रण आणि वर्चस्व यांची. स्लोवाकियाच्या ‘भेटी’च्या माध्यमातून त्याने जगाला भुलवायचा प्रयत्न केला, पण इतिहासाने मात्र त्याच्या या कृत्याचा खरा चेहरा उघड केला.

Web Title: Adolf hitler broke up czechoslovakia and made slovakia a new country and presented it to josef tiso

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:30 PM

Topics:  

  • international news
  • navarashtra special story
  • World news

संबंधित बातम्या

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव
1

खामेनेईंचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी ‘हा’ मुस्लिम देश देतोय अमेरिकेला साथ; ट्रम्पसमोर मांडला मोठा डाव

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ
2

War Alert : खामेनेईंचा अंत होणार? अमेरिकेची इराणवर हल्ल्याची जंगी तयारी; इस्रायलच्या ‘त्या’ ग्रेटर प्लॅनने खळबळ

Iran-US Conflict: ‘तातडीने तेहरान सोडा…’ अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी तयार; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय
3

Iran-US Conflict: ‘तातडीने तेहरान सोडा…’ अमेरिका इराणवर हल्ल्यासाठी तयार; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय

India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?
4

India-France मध्ये आणखी एक मोठा करार! राफेलनंतर ‘हे’ घातक शस्त्र येणार देशात?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Thyroid झाल्यानंतर महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल, वेळीच धोका ओळखून करा योग्य उपचार

Feb 24, 2026 | 05:30 AM
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.