Bangladesh Violence : बांगलादेशात कट्टरपंथी जमावाने आणखी एका हिंदू व्यक्तीवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला आहे. त्याना जखमी अवस्थेत जाळण्यात आले असून देशभारत तीव्र अस्थिरता निर्माण झाली आहे.
Switzerland Bomb Blast Update : स्वित्झर्लंडच्या अल्पलाइन स्की रिसॉर्टमध्ये झालेल्या स्फोटाने खळबळ उडाली आहे. दरम्यान या स्फोटात आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. स्फोटामागचे कारणही उघड झाले…
Iran Gen Z Protest : इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र उसळले आहे. राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली आहे. वाढत्या महागाई विरोधात हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
Bnagladesh News : माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात राजकीय वादळ उठले आहे. BNP च्या नेत्याने शेख हसीना यांच्यावर झिया यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केले आहेत.
Switzerland bomb blast : नवीन ववीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वित्झर्लंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एका बारमध्ये भीषण स्फोट झाला असून यामध्ये अनेकांचा मृत्यूची शक्यता व्यक्त केली जात आहे.
New York Mayor : भारतीय वंशाचे जोहरान ममदानी हे न्यू यॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर बनले. त्यांनी 1 जानेवारी 2026 रोजी कुराणावर शपथ घेतली आणि बर्नी सँडर्स यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पदभार…
Russia Ukraine War : रशियाने पुतिन यांच्या निवासस्थानावरील हल्लायाचा बदला घेतला आहे. युक्रेनमध्ये रशियन सैन्याने ड्रोन आणि बॉमबवर्षाव केला आहे. यामुळे युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे.
National Gurd Withdrawal : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नववीनवर्षाच्या सुरुवातील एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी लॉस एंजलिस, पोर्टलॅंड आणि शिकोगीमधून नॅशनल गार्ड्सची तैनाती हटवली आहे.
New Year 2026 : जगभरात अनेक ठिकाणी भव्य आतषबाजींचा नजरा देखील पाहायला मिळाला. आकाशात रंबीबेरंगी फटाके उडवण्यात आहे. सर्वत्र मनमोहक दृश्य पाहायला मिळाली आहे.
Jessica Adams 2026 Prediction : 2026 ची नवी पहाट होण्यासाठी काही तास उरले आहेत. यापूर्वी प्रसिद्ध ज्योतिषी जेसिका ॲडम्सने काही भविष्यवाण्या केल्या आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार २०२६ मध्ये अनेक रहस्ये उलघडणार…
Saudi VS UAE : एकेकाळी जिवलग मित्र असणारे दोन मुस्लिम बांधव आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत. मध्यपूर्वेतील वर्चस्वासाठी दोन्ही देशांत सध्या तीव्र संघर्ष आहे.
तुर्की देशाच्या सुरक्षा यंत्रणेने गेल्या 48 तासांमध्ये देशातील 46 भागांमध्ये मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी केलेल्या कारवाईमध्ये आयसिसच्या 125 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
दहशतवादी हाफिज सईदने भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. त्याने ऑपरेशन सिंदूर 2.0 वरुन भडकाऊ वक्तव्य केले आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
India World Forth Largest Economy : भारत जपानला मागे टाकत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. मात्र भारत चौथी अर्थव्यवस्था बनताच चीनला काटे बोचले आहेत.
Steel Import Tarrif on China : जागतिक स्तरावर व्यापारा तणाव वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने चीनवर स्टील आयातींवर मोठे शुल्क लादले आहे. तसेच व्हिएलनामवर देखील शुल्क लादले आहे.
पाकिस्तानचे नवे संरक्षण प्रमुख असीम मुनीर यांची कन्या महनूरचे लग्न अत्यंत गुप्त पद्धतीने पार पडले आहे. महनूरचे लग्न तिच्या चूलत भावाशीच झाले आहे. संरक्षणाच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
China on India-Pakistan Conflict : ट्रम्पनंतर आता चीनने पाकिस्तानला पाठिंबा देत भारत-पाक युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. पण भारताने हा दावा फेटाळला आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून भारताचे शोक आणि आदर व्यक्त करतील.
H-1B Visa Rules : डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा संबंधित अनेक नियमांमध्ये बदला केला आहे. परंतु याचा थेट परिणाम भारतीयांवर झाला आहे. यामुळे अनेकांच्या व्हिसा नूतनीकरणाचे इंटरव्ह्यू रद्द झाले आहेत.