इंग्लंड विरुद्ध आयर्लंड (फोटो- ians)
प्रमुख खेळाडूंना विश्रांती अन् नव्या चेहऱ्यांना संधी
आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. आगामी क्रिकेट हंगाम आणि खेळाडूंचे फिटनेस व्यवस्थापन लक्षात घेता नट सायव्हर-ब्रंट, डॅनी व्याट-हॉज, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल आणि यष्टीरक्षक एमी जोन्स यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
मालिकेचे वेळापत्रक
बातमी अपडेट होत आहे…