दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लडच्या लाॅर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. 2027 च्या विश्वचषकाआधी संघासाठी ही मालिका फार…
शेवटच्या तासात, जेव्हा धावसंख्या ४ बाद ३८६ होती आणि भारताने ७५ धावांची आघाडी घेतली होती, तेव्हा स्टोक्स पंचांकडे गेला. तो सामना अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव घेऊन जडेजा आणि सुंदरकडे गेला, हा…
भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सामन्यानंतर बेन स्टोक्स रवींद्र जडेजावर रागावला. यामुळे त्याने हस्तांदोलनही केले नाही, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लवकर २ बळी घेतल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज विकेटसाठी तत्पर असल्याचे दिसून आले. आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात एक व्हिडीयो व्हायरल होत आहे. चौथ्या दिवशी वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सेचे एक कृत्य कॅमेऱ्यात कैद…
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या चौथा कसोटी सामना सुरू आहे या हा कसोटी सामना मॅचेस्टर येथे खेळवला जात आहे. भारताच्या संघाच्या हातून या सामन्याचे विजय हा निसटत चालला आहे. याच…
इंग्लंड संघाने आता मॅचेस्टर कसोटी आधी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे, शोएब बशीर या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी इंग्लंडने आठ वर्षांनंतर एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे.
IND विरुद्ध ENG पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दररोज हवामान कसे असू शकते ते जाणून घेऊया. पहिल्या दिवशी ५-१० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत सामन्याला एक दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेटने इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन शेअर केली आहे. यामध्ये अनेक अनुभवी त्याचबरोबर नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये अनेक वर्षांच्या योगदानाबद्दल जेम्स अँडरसन यांना नाईटहूड प्रदान केला जाईल. हा इंग्लंड सरकारकडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे.
जोस बटलरच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पत्रकार परिषदेमध्ये त्याने कर्णधार पद सोडल्याची माहिती दिली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफी आतापासून एका आठवड्याने पाकिस्तानमध्ये सुरू होईल. या स्पर्धेत इंग्लंड हा विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.