Jos Buttler: इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही मर्यादित षटकांच्या प्रकारांत मिळून १०,००० आंतरराष्ट्रीय रन्स पूर्ण करणारा तो इंग्लंडचा पहिलाच…
Billy Root: गेली १४ वर्षे व्यावसायिक क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी एक अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद प्रवास राहिला आहे. मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास होता, असे रूट म्हणाला.
ICC Rankings: भारतीय संघ क्रमवारीच्या अग्रस्थानी पोहोचला असला तरीही इंग्लंड आणि भारतीय संघाचे रेटिंग पॉईंट्स सारखेच आहेत. मात्र आकडेवारीनुसार थोडीशी आघाडी भारतीय संघाला मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ टी…
Eng beat Pak ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा दारुण पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे.
Joe Root breaks Ponting world record most runs home ground: लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मायदेशात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनून एक नवीन विश्वविक्रम…
PAK Vs ENG: लॉर्डसच्या मैदानावर उद्यापासून इंग्लंड विरुद्ध पाकीसस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. इंग्लंडचा संघ सिरिज जिंकण्यासाठी तर पाकिस्तानचा संघ सिरिजमध्ये बरोबरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
Brydon Carse handcuffed in Nightclub incident: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स अडचणीत सापडला आहे. डर्बी येथील एका नाईटक्लबबाहेर पोलीस त्याला बेड्या घालून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
kate cross announced retirement From Cricket: इंग्लंड महिला संघाची खेळाडू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली आहे. या इंग्लिश उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती व्यावसायिक क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे तिने स्पष्ट केले…
Josh Tongue Took 50 wickets in WTC 2025-27 Cycle: इंग्लंडचा वेगवान गोलंदजा जोश टंग हा WTC 2025-27 च्या चालू हंगामात सर्वाधिक ५० विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
Pakistan Sri Lanka England Tri series Timetable: पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात ट्राय सीरीज खेळवली जाणार आहे. या सामन्याच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानचा फलंदाज पहिल्याच बॉलवर आउट होण्याची दुसरी वेळ आहे. तर पहिल्याच बॉलवर कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याची इंग्लंडच्या गोलंदाजांची ही चौथी वेळ आहे.
आयर्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड संघाचे कर्णधारपद डीनकडे देण्यात आले आहे. आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
Danny Lamb Retirement From All Cricket: इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू डॅनी लॅम्बने मानेला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे वयाच्या ३० व्या वर्षी प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
एका इंग्लिश क्लबने फसवणुकीची एक अशी पद्धत शोधून काढली आहे, ज्यामुळे क्रिकेट जग हादरले आहे. क्षेत्ररक्षक फलंदाजाला बाद करण्याच्या प्रयत्नात पंचांची दिशाभूल करण्यासाठी बोटांच्या इशाऱ्यांचा वापर करतात.
Kuldeep yadav Will Play For Yorkshire county Championship: इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आता काउंटीमध्ये यॉर्कशायरकडून खेळण्याचा…
इंग्लंडचा माजी कर्णधार आता काउंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या क्लबला म्हणजेच डरहमला मदत करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
IND vs ENG Second ODI Timings: भारत आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची वेळ बदलली असून किती वाजता सुरु होणार सामना, जाणून घ्या.