• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Sara Tendulkar Became The Owner Of This Team In Gepl

Sara Tendulkar ची क्रिकेटमध्ये धमकेदार एण्ट्री! जीईपीएलमध्ये बनली ‘या’ संघाची मालकीण.. 

सारा तेंडुलकर हिनेही क्रिकेटमध्ये एण्ट्री केली आहे. तिने 'ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग' मध्ये (जीईपीएल) मुंबईचा संघ विकत घेतला असून ती आता एका संघाची मालकीण बनली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 05, 2025 | 02:08 PM
Sara Tendulkar's formidable entry into cricket! She became the owner of 'this' team in GEPL..

सारा तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर क्रिकेटपटू बनला. मात्र आता सचिनची लेक सारा तेंडुलकर हिनेही क्रिकेटमध्ये एण्ट्री केली आहे. तिने ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’ मध्ये (जीईपीएल) मुंबईचा संघ विकत घेतला असून ती आता एका संघाची मालकीण बनली आहे.  ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’ने ही घोषणा केली आहे.

मुंबईच्या संघाची मालकीण बनल्यानंतर सारा तेंडुलकर म्हणाली, ‘वडील सचिन तेंडुलकर यांच्यामुळे आमच्या रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे क्रिकेट हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. ‘ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग’मध्ये संघ खरेदी करण्यासाठी मी उत्सुक होते.

हेही वाचा : PAK vs NZ : न्यूझीलंडला मोठा धक्का! पाकविरुद्धच्या वनडे मालिकेतून बडा खेळाडू बाहेर

ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग..

ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्रात 200,000 खेळाडूंकडून नाव नोंदणी करण्यात आली होती. परंतु  ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीग 2025 मध्ये एकूण 910,000 खेळाडूंकडून  नाव नोंदणी करण्यात आली आहे.  ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगकडून Instagram वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये सारा तेंडुलकरने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई फ्रँचायझी विकत घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Global e-Cricket Premier League (@gepl_official)

नेमकं काय म्हणाली सारा तेंडुलकर?

मुंबईची मालकीण झाल्यानंतर, सारा तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘क्रिकेट हा आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. ई-स्पोर्ट्समध्ये क्षमता शोधणे हे खूप रोमांचक असणार आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमधील मुंबई फ्रँचायझीची मालकी होणे हे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. मी ई-स्पोर्ट्स फ्रँचायझी तयार करण्यासाठी आमच्या दमदार संघासोबत काम करण्यास खुप उत्सुक आहे आणि हे काम मला प्रेरणा देईल.”

हेही वाचा : PBKS vs RR : आज पंजाब किंग्ज-राजस्थान रॉयल्स आमनेसामने; जयस्वालच्या खेळीकडे असणार लक्ष..

अर्जुन तेंडुलकरही रांगेत..

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील क्रिकेट विश्वात आपले  नाव करण्यासाठी मेहनत घेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मुंबई आणि गोव्याकडून खेळला असून तो आयपीएलमध्ये देखील खेळला आहे.

आयपीएल 2025 मुंबई तिसऱ्यांदा पराभूत..

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात  मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करता आलेली नाही.  लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स संघाने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह एलएसजीने  या हंगमातील दूसरा विजय मिळवला आहे.  तर मुंबई इंडियन्सला मात्र तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Sara tendulkar became the owner of this team in gepl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 02:08 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा

ICSE, ISC Date Sheet 2026 OUT: विद्यार्थ्यांनो! लागा तयारीला, फेब्रुवारीत होणार परीक्षा

Nov 13, 2025 | 05:39 PM
BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

BLS International ने नोंदवली आतापर्यंतची सर्वोच्च तिमाही कामगिरी; चीनमध्ये व्हिसा करार, जागतिक विस्तार

Nov 13, 2025 | 05:38 PM
बिहारची लढाई कोण जिंकणार? कोण होणार मुख्यमंत्री ? एक्झिट पोलनंतर नेत्यांचे स्टार पोझिशन्स काय आहेत? 

बिहारची लढाई कोण जिंकणार? कोण होणार मुख्यमंत्री ? एक्झिट पोलनंतर नेत्यांचे स्टार पोझिशन्स काय आहेत? 

Nov 13, 2025 | 05:35 PM
समर-स्वानंदीच्या लग्नाचा मालिकेला झाला फायदा तर ‘ही’ मराठी मालिका ठरली लोकप्रिय

समर-स्वानंदीच्या लग्नाचा मालिकेला झाला फायदा तर ‘ही’ मराठी मालिका ठरली लोकप्रिय

Nov 13, 2025 | 05:23 PM
पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्हीही…; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

पक्षाने आम्हाला टाळलं, तर आम्हीही…; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

Nov 13, 2025 | 05:22 PM
Delhi Bomb Blast: डॉक्टरची उमरची कोणी केली मदत? 10 दिवसापासून नेमकं काय चालू होतं

Delhi Bomb Blast: डॉक्टरची उमरची कोणी केली मदत? 10 दिवसापासून नेमकं काय चालू होतं

Nov 13, 2025 | 05:19 PM
Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

Online Digital Life Certificate : जीवन प्रमाणपत्र सादर करताना घ्या काळजी..; नाहीतर सायबर चोरांकडून होऊ शकते आर्थिक फसवणूक

Nov 13, 2025 | 05:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.