• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Cloudfare Technical Issue Chatgpt Twitter Canva Down Users Angry Tech News

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Internet Down: जगभरातील इंटरनेट सर्व्हिसेस ठप्प झाल्या आहेत. ट्विटर (आताचे एक्स), चॅटजीपीटी, OpenAI, कॅन्व्हा अशा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. यामुळे नेटकरी संतापले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 18, 2025 | 08:06 PM
X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

जगभरातील युजर्स संतापले (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरातील नेटकरी हैराण 
चॅटजीपीटी, ट्विटरसह अनेक यंत्रणा ठप्प 
Cloudflare मधील बिघाडामुळे इंटरनेट सर्व्हिस बंद

जगभरातील इंटरनेट सर्व्हिसेस ठप्प झाल्या आहेत. ट्विटर (आताचे एक्स), चॅटजीपीटी, OpenAI, कॅन्व्हा अशा यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. यामुळे नेटकरी संतापले आहेत. युजर्स हैराण झाले आहेत. यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये बिघाड झाल्याने चॅटजीपीटी, ओपनआय, ट्विटर डाउन झाले आहे.

जे प्लॅटफॉर्म क्लाऊडफ्लेअर नेटवर्कवर आधारित आहे, असे प्लॅटफॉर्म डाउन झाले आहेत. गेल्या महिन्यात AWS चा मेगाआउटेज झाला होता. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आउटेज आहे. क्लाउडफ्लेअर ही जगभरातील अनेक वेबसाईटला CDN आणि DDoS सुरक्षा प्रदान करते. या प्रणालीत बिघाड झाला की यावर आधारित सर्व प्लॅटफॉर्म ठप्प होतात.

एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म

एलन  मस्कच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने प्रायव्हसी सेंट्रिक मेसेजिंग सर्विस XChat लाँच केले आहे. मस्कने या नव्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत आधीच अपडेट शेअर करण्यास सुरुवात केली होती. आता अखेर हे प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले आहे. मस्कने घोषणा केली आहे की, हे नवीन प्लॅटफॉर्म सध्या iOS आणि वेब प्लॅटफॉर्मसाठी लाईव्ह करण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, लवकरच ही सर्विस अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध केली जाणार आहे. हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म थेट मेटाच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देणार आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म युजर्सची प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे.

X Chat: एलन मस्कने लाँच केलं नवं मेसेजिंग प्लॅटॉफॉर्म! डेटा सेफ्टी आणि अ‍ॅडव्हांस फीचर्सने सुसज्ज, असं करा अ‍ॅक्सेस

या अ‍ॅपबाबत X ने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, XChat आता iOS आणि वेबसाठी रोलआऊट करण्यात आलं आहे. अ‍ॅडव्हांस फीचर्स केवळ प्रिमियम यूजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच अँड्रॉईड युजर्ससाठी हे प्लॅटफॉर्म लाँच केलं जाणार आहे, याची तयारी देखील सुरु झाली आहे. यूजर्सना एक्समध्ये Chat आणि DM एकाच इनबॉक्समध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हे अपडेट दिसत नसेल तर एक्स अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. XChat आता सर्व X यूजर्ससाठी उपलब्ध आहे. एलन मस्कने जून महिन्यात या मेसेजिंग प्लॅटफॉर्मबाबत माहिती दिली होती. मस्कने सांगितलं होतं की, XChat यूजर्सची सिक्योरिटी आणि प्रायव्हसी लक्षात ठेऊन डिझाईन करण्यात आलं आहे. मस्कचं म्हणणं आहे की, लेटेस्ट नवीन XChat एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, वॅनिशिंग मेसेजेज आणि कोणत्याही प्रकारची फाईल शेअर करण्याच्या कॅपिसिटीसह रिलीज करण्यात आलं आहे.

Web Title: Cloudfare technical issue chatgpt twitter canva down users angry tech news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 07:55 PM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस
1

काय सांगता! केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Samsung Galaxy स्मार्टफोन, Instamart ने सुरु केली सुपरफास्ट सर्विस

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज
2

Airtel Recharge Plan: मोबाईल बिल वाढणार? अचानक गायब झाले दोन लोकप्रिय रिचार्ज प्लॅन, कंपनीच्या निर्णयाने यूजर्स नाराज

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप
3

Poco C85 5G: काऊंटडाऊन झाला सुरू! या दिवशी भारतात होणार तगड्या स्मार्टफोनची एंट्री, बॅटरी आणि कॅमेरा एकदम टॉप

फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर
4

फक्त एक फोन नंबर… आणि तुमचा सगळा डेटा उघडा! ही वेबसाईट बनली सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा, जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

Railway Special Trains: विमानप्रवासाच्या संकटात रेल्वेची साथ! मेगा प्लॅन, पुढील 3 दिवस धावणार 89 स्पेशल ट्रेन्स

Dec 06, 2025 | 11:12 PM
IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

Dec 06, 2025 | 10:40 PM
IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

Dec 06, 2025 | 10:20 PM
OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

Dec 06, 2025 | 10:15 PM
IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

Dec 06, 2025 | 09:40 PM
IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Dec 06, 2025 | 09:30 PM
“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

Dec 06, 2025 | 09:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.