Free Fire MAX: प्लेअर्ससाठी खुशखबर! बंडल आणि स्किनसह मोफत रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी... हे आहेत आजचे रिडीम कोड्स
फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड यूनीक असतात. सोप्या शब्दांत सागांयाचे झाले तर जारी केला जाणारा प्रत्येक कोड दुसऱ्या कोडपेक्षा वेगळा असतो. हे गेमिंग कोड्स गेमर्ससाठी रोज रिलीज केले जातात. या कोड्ची संख्या 16 अंकी असते. यामध्ये नंबर आणि अक्षरं या दोन्हींचा समावेश असतो. लक्षात ठेवा की एकदा रिडीम केलेले कोड्स तुम्ही पुन्हा वापरू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – Pinterest)






