• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Chrome Secret Feature For Remove All Advertisement From Website

वेबसाईटवरील जाहिरातींनी हैराण झालात? Google Chrome वर आत्ताच करा ‘ही’ सेटिंग

आपण आपल्या अनेक कामांसाठी Google Chrome चा वापर करतो. सहसा एखादी वेबसाईट पाहण्यासाठी, किंवा एखादा URL सर्च करण्यासाठी Google Chrome चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आपण Google Chrome ओपन करताच त्यावर आपल्याला विविध प्रकारच्या जाहीराती दिसू लागतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही Google Chrome च्या वेबसाईटवरील या जाहीराती बंद करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 30, 2024 | 10:03 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण जेव्हाही Google Chrome ओपन करतो आपल्याला अनेक वेगवेगळ्या जाहीराती दिसू लागतात. जाहीरातींमुळे अनेकदा आपण हैराण होतो. आपण आपल्या अनेक कामांसाठी Google Chrome चा वापर करतो. सहसा एखादी वेबसाईट पाहण्यासाठी, किंवा एखादा URL सर्च करण्यासाठी Google Chrome चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आपण Google Chrome ओपन करताच त्यावर आपल्याला विविध प्रकारच्या जाहीराती दिसू लागतात. काहीवेळी अनेक जाहिरती फारचं विचित्र असतात, त्यामुळे आपला संपूर्ण मूड खराब होतो.

हेदेखील वाचा- आता Airtel युजर्स ना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क! कंपनीने 5G सेवेत केला मोठा बदल

पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही Google Chrome च्या वेबसाईटवरील या जाहीराती बंद करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या Google Chrome मध्ये काही विशिष्ट सेटिंग करावी लागणार आहे. या सेटिंगमुळे तुम्हाला Google Chrome च्या वेबसाईटवरील जाहीरातींचा सामना करावा लागणार नाही. ज्यामुळे तुमची अनेक कामं सहज आणि लवकर होतील. Google Chrome च्या या सिकरेट फीचरमुळे तुमची वेबसाईटवरील जाहिरातींपासून सुटका होईल. रीडर मोड असं या फीचरच नाव आहे. तुम्हाला Google Chrome च्या सेटिंगमध्ये जाऊन रीडर मोड फीचर चालू करायचं आहे. ज्यामुळे तुम्हाला वेबसाईटवरील जाहीरातींपासून मुक्ती मिळले.

हेदेखील वाचा- अनेक नवीन फीचर्ससह ‘या’ दिवशी भारतात लाँच होणार आहे Google Pixel 9 सिरीज!

रीडर मोड फीचर कोणत्याही वेबसाइटला स्वच्छ आणि वाचण्यास सोप्या लेआउटमध्ये रूपांतरित करण्याचा पर्याय देतो. रीडर मोड फीचरमध्ये, त्रासदायक जाहिराती काढून टाकल्या जातात, जेणेकरून तुमचे लक्ष केवळ संबंधित वेबसाईटवर जाईल. रीडर मोडमध्ये, तुम्हाला इतर अनेक पर्याय देखील मिळतात, ज्यामुळे तुम्ही वेबसाईटवरील कंटेटवर लक्ष केंद्रित करू शकता. रीडर मोड निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मजकूर दिसेल. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार फॉन्टचा आकार बदलू शकता. याशिवाय थीम बदलण्याचा पर्यायही दिला आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही व्हॉइस नोटप्रमाणे स्क्रीनवर दाखवलेला मजकूर ऐकूही शकता.

रीडर मोड फीचर अशा प्रकारे इनेबल करा-

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Google Chrome ओपन करून वेबसाइटवर जा
  • वेबसाइट उघडल्यानंतर, स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा
  • येथे तुम्हाला तळाशी More Tools दिसेल
  • जेव्हा तुम्ही More Tools वर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला Reading Mode ऑप्शन दिसेल
  • येथे दर्शविलेल्या ऑप्शनमधून तुम्ही रीडर मोड निवडू शकता
  • रीडर मोड निवडल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर मजकूर दिसेल
  • तुम्ही तुमच्या सोयीनुसार फॉन्टचा आकार देखील बदलू शकता
  • आता तुम्ही जाहीरातींच्या त्रासाशिवाय वेबसाईटवरील मजकूर वाचू शकता
  • तुम्ही व्हॉइस नोटप्रमाणे स्क्रीनवर दाखवलेला मजकूर ऐकूही शकता

Web Title: Google chrome secret feature for remove all advertisement from website

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 10:02 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्ही मधून कैद

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्ही मधून कैद

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.