• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Itel Zeno 20 Launched In India Price Is Just 5999 Rupees Tech News Marathi

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

स्वस्तात मस्त स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या युजर्ससाठी Itel एक नवीन स्मार्टफोन घेऊन आला आहे. हा स्मार्टफोन अनेक फीचर्सनी सुसज्ज आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत देखील बजेट रेंजमध्ये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 23, 2025 | 03:08 PM
Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

itel ने गुरुवारी भारतात त्यांचा एक बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन itel Zeno 20 या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा दमदार स्मार्टफोन IP54 डस्ट आणि वॉटर प्रोटेक्शन आणि AI व्हाईस असिस्टेंटसह लाँच करण्यात आला आहे. हा विशेषतः पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी लाँच करण्यात आला आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन 25 ऑगस्टपासून अ‍ॅमेझॉनवर एक्सक्लूसिवली खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. लाँच ऑफर अंतर्गत, 3GB मॉडेलवर 250 रुपये आणि 4GB मॉडेलवर 300 रुपयांची सूट दिली जाईल.

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Itel Zeno 20 ची किंमत

itel Zeno 20 दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 64GB स्टोरेज आणि 3GB+5GB रॅम आणि दुसरे 128GB स्टोरेज आणि 4GB+8GB रॅम यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 64GB स्टोरेज आणि 3GB+5GB रॅम व्हेरिअंटची किंमत 5,999 रुपये आणि 128GB स्टोरेज आणि 4GB+8GB रॅम व्हेरिअंटची किंमत 6,899 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन स्टारलिट ब्लॅक, स्पेस टाइटेनियम आणि ऑरोरा ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या स्मार्टफोनसोबत ड्रॉप-रेजिस्टेंट कव्हर देखील देत आहे. (फोटो सौजन्य – X) 

Itel Zeno 20 चे स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 6.6-इंच HD+ डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. हा अँड्रॉईड स्मार्टफोन 14 गो वर चालतो आणि यामध्ये ऑक्टा-कोर T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने या नव्या स्मार्टफोनबाबत दावा केला आहे की, Itel Zeno 20 तीन वर्षांसाठी स्मूद परफॉर्मेंस देईल, याची हमी देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये HDR सपोर्टसह 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी टाइप-सी चार्जिंग सपोर्टसह येते. त्याचा ऑडिओ DTS साउंड तंत्रज्ञानाने सुधारित करण्यात आला आहे आणि त्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे.

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

Zeno 20 मध्ये देण्यात आलेले सर्वात खास फीचर म्हणजे Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आहे. हे हिंदी कमांड देखील समजू शकते आणि या Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंटच्या मदतीने युजर्स अ‍ॅप ओपन करू शकतात. तुम्ही व्हॉइस कमांड वापरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकता, इमेज डिस्क्राइब करू शकता, गणिताच्या समस्या सोडवू शकता आणि सोशल मीडिया कॅप्शन देखील तयार करू शकता. Zeno 20 फोनमध्ये IP54 रेटिंग देण्यात आली आहे. जे धूळ आणि पाण्याच्या शिडकाव्यापासून त्याचे संरक्षण करेल आणि कंपनीचा ‘3P प्रॉमिस’ धूळ, पाणी आणि थेंबांपासून सुरक्षित करतो. याशिवाय, फाइंड माय फोन, लँडस्केप मोड आणि डायनॅमिक बार सारखी वैशिष्ट्ये देखील यात देण्यात आली आहेत.

Web Title: Itel zeno 20 launched in india price is just 5999 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • itel mobile
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Redmi Note 15 Pro सिरीजची चीनमध्ये दणक्यात एंट्री! सॅटेलाइट-बेस्ड इमरजेंसी मेसेजिंग आणि राक्षसी बॅटरी…. किंमत 30 हजारांहून कमी
1

Redmi Note 15 Pro सिरीजची चीनमध्ये दणक्यात एंट्री! सॅटेलाइट-बेस्ड इमरजेंसी मेसेजिंग आणि राक्षसी बॅटरी…. किंमत 30 हजारांहून कमी

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस
2

HMD Fuse: आता स्मार्टफोनमध्ये मिळणार खास पॅरेंटल कंट्रोल फीचर, या कंपनीने केली कमाल! 108MP कॅमेऱ्यासह लाँच केलं डिव्हाईस

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन
3

HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत
4

संपता संपणार नाही बॅटरी! Google च्या नव्या TWS ईयरबड्सची जबरदस्त एंट्री, तब्बल 27 तासांची बॅटरी लाईफ; भारतात इतकी आहे किंमत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

Itel Zeno 20: 5,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला हा सुपर स्मार्टफोन, Aivana 2.0 AI वॉइस असिस्टेंट आणि IP54 रेटिंगने सुसज्ज

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी अटकेत; तब्बल 28 चाकूसह कोयतेही जप्त

साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

साखर गुळाचा वापर न करता गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी बनवा खजूर मोदक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Horror Story: कोकणात रात्रीचा प्रवास जाम Danger! वडापावचे आमिष दाखवून बोलावले अन् केला अपघात, पण…

Pune Civic Poll Row:  पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

Pune Civic Poll Row: पुणे महापालिकेतील प्रभागरचनेवरून महायुतीत मिठाचा खडा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर नाराजी

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत चिरोट्यांची रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.