Samsung Galaxy S26 Ultra Leaks: कंपनीने या स्मार्टफोनबाबत कोणताही खुलासा केला नाही. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार, त्याची किंमत किती असणार आणि त्यामध्ये कोणते फीचर्स दिले जाणार, याबाबत अद्याप कंपनीने…
OnePlus 13 Price Dropped: OnePlus च्या स्मार्टफोनची किंमत कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत आणि आकर्षक ऑफर्ससह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
itel A90 Limited Edition: युजर्स 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आयफोनसारखी डिझाईन असलेला स्मार्टफोन वापरू शकणार आहेत. डिव्हाईसला पावर देण्यासाठी यामध्ये T7100 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.
OnePlus 15 Launched: नवीन स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच QHD+ डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 165Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. या डिव्हाईसमध्ये 7,300mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरी आणि 50-मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे.
Vivo Y500 Pro Launched: विवोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 1.5K आहे. लेटेस्ट Vivo Y500 Pro स्मार्टफोनमध्ये कंपनीने 200-मेगापिक्सेल Samsung HP5 सेंसर दिला आहे.
Realme Aston Martin F1 Limited Edition: या नवीन स्मार्टफोनमध्ये लिमिटेड-एडिशन मॉडल एस्टन मार्टिन ग्रीन फिनिश आणि मागील बाजूला आइकॉनिक सिल्वर-विंग लोगो दिला आहे. याचे फीचर्स अत्यंत कमाल आहे.
Samsung vs Vivo: स्मार्टफोन खरेदी करताना त्याचे फीचर्स आणि किंमत पाहण्यासोबतच त्याचा परफॉर्मंस पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आता आम्ही तुम्हाला अशाच दोन स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत.
तुम्हाला देखील वाटतं का आयफोन सारखी फोटोग्राफी कोणीच करू शकत नाही? तर असं नाहीये. काही अँड्रॉईड स्मार्टफोन्स असे आहेत जे आयफोनला कॅमेऱ्याच्या बाबतीत टक्कर देतात. अशाच फोन्सबद्दल आता जाणून घेऊया.
Realme GT 8 Pro: तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या ब्रँड्सचे अनेक स्मार्टफोन वापरले असतील. पण कधी असा स्मार्टफोन वापरला आहे की, ज्याचे कॅमेरा डिझाईन बदलले जाऊ शकते? लवकरच अशा स्मार्टफोनची एंट्री होणार…
Huawei Smartphone Launched: स्मार्टफोन चार रॅम आणि स्टोरेजमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून त्यामध्ये किरिन प्रोसेसर देण्यात आाल आहे.
Smartphone Comparison: विवो की सॅमसंग, कोणत्या कंपनीचा बजेट व्हेरिअंट बेस्ट आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? आता आम्ही तुम्हाला या दोन्ही कंपन्याच्या बजेट स्मार्टफोनबाबत सांगणार आहोत.
Moto G67 Power 5G या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची सिलिकॉन-कार्बन बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तीन रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच…
REDMAGIC 11 Pro: या स्मार्टफोनमध्ये 7500mAh ची मोठी बॅटरी आणि स्नॅपड्रॅगनचा सर्वात पावरफुल प्रोसेसर देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन आणखी खास बनतो. या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
स्मार्टफोन हा आपल्या जीवनाता भाग बनला आहे. यात आपले अनेक डाॅक्यूमेंट्स आणि महत्त्वाचे दस्तऐवज साठवून ठेवले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या फोनमध्ये इतर फिचर्ससहच काही अंशी सोन देखील…
Realme C85 Launched: रिअलमीने आता C-सिरीजला "ऑल-राउंडर" पातळीवर नेले आहे. सी-सिरीज पूर्वी एंट्री-लेव्हल यूजर्सवर लक्ष केंद्रित करत होती. आता उच्च बॅटरी लाइफ, आयपी69 डस्ट रेझिस्टन्सससह मिड-रेंज फाइटर म्हणून स्थान देत…
Realme P3x 5G Price Dropped: Realme स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच सर्वात चांगली संधी आहे. कारण आता Realme च्या स्मार्टफोनवर उत्तम ऑफर्स उपलब्ध असून या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे.
अनेकदा आपण विचार न करता कोणतेही ॲप डाउनलोड करतो, ज्यामुळे आपली प्रायव्हसी (Privacy) आणि डेटा धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या फोनमधील कोणते ॲप्स सुरक्षित आहेत आणि कोणते नाही, हे जाणून…
आता आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात लाँच झालेल्या काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. हे स्मार्टफोन्स दमदार प्रोसेसर आणि अनेक जबरदस्त फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे.
नोव्हेंबर महिन्यात भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये आणि इतर देशांमध्ये ढासू स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत. वेगवगेळ्या कंपन्या हे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. नोव्हेंबरमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सची एंट्री होणार, जाणून घेऊ.
ओप्पोने सॉफ्टवेअर अपडेट्सबाबतची भूमिका बदलत विशिष्ट स्मार्टफोनसाठी पाच वर्षांपर्यंत अँड्रॉइड अपडेट्स देण्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोन्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे, ज्यांना अपडेट्स मिळणार आहेत.