• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Now You Can Schedule Your Order On Zomato New Feature Launched

आता आधीच शेड्यूल करता येणार Zomato ची ऑर्डर! कंपनीने लाँच केलं नवीन फीचर

Zomato ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरमुळे Zomato युजर्स 2 दिवसांआधीच त्यांची ऑर्डर शेड्यूल करण्यास सक्षम असतील. या नव्या फीचरबाबत कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी माहिती दिली आहे. 2 दिवस अगोदर ऑर्डर देऊन तुमच्या जेवणाचे उत्तम नियोजन करा आणि आम्ही वेळेवर वितरण करू, असं दीपेंद्र गोयल यांनी म्हटलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2024 | 10:27 AM
आता आधीच शेड्यूल करता येणार Zomato ची ऑर्डर! कंपनीने लाँच केलं नवीन फीचर (फोटो सौजन्य - pinterest)

आता आधीच शेड्यूल करता येणार Zomato ची ऑर्डर! कंपनीने लाँच केलं नवीन फीचर (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील बहुतेक लोकं ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यासाठी Zomato चा वापर करतात. Zomato देशातील लोकप्रिय फूड डिलीव्हरी अ‍ॅप आहे. Zomato देशातील अनेक लोक वापरतात. लोक या ॲपचा वापर करून त्यांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतात. अगदी काही वेळातच त्यांना या जेवणाची डिलीव्हरी मिळते. Zomato त्यांच्या युजर्ससाठी नेहमी नवीन फीचर लाँच करत असतो, ज्यामुळे युजर्सना ॲप वापरताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये आणि चांगला अनुभव मिळावा. असं एक नवीन फीचर आता कंपनीने लाँच केलं आहे. इतर फीचर्सप्रमाणेच हे नवीन फीचर देखील ग्राहकांसाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

हेदेखील वाचा- पाकिस्तानमधील मॅगीची किंमत वाचून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या सविस्तर

फूड डिलीव्हरी अ‍ॅप Zomato ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स आता त्यांच्या ऑर्डर अगोदर शेड्यूल करण्यास सक्षम असतील. मिळालेल्या माहितीनुसार, युजर्स दोन दिवस अगोदर त्यांच्या जेवणाची ऑर्डर शेड्यूल करण्यास सक्षम असतील. या नव्या फीचरची घोषणा कंपनीचे संस्थापक आणि सीईओ दीपेंद्र गोयल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. सध्या देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये ऑर्डर शेड्यूल करण्याची सेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चंदीगड, लखनौ आणि जयपूर या शहरांचा समावेश आहे.

Zomato चे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून या नवीन सेवेच्या लाँचिंगची माहिती दिली आहे. दीपेंद्र गोयल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही आता Zomato वर ऑर्डर शेड्यूल करू शकता. 2 दिवस अगोदर ऑर्डर देऊन तुमच्या जेवणाचे उत्तम नियोजन करा आणि आम्ही वेळेवर वितरण करू. आत्तासाठी, दिल्ली NCR, बेंगळुरू, मुंबई, अहमदाबाद, चंदीगड, लखनौ आणि जयपूरमधील सुमारे 13,000 आउटलेटवर 1,000 रुपयांवरील ऑर्डरसाठी शेड्युलिंग उपलब्ध आहे. या फीचरमध्ये अ‍ॅड करण्यात आलेल्या रेस्टॉरंटमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या, मोठ्या प्रमाणात डिशेसचा साठा आहे. यामध्ये आणखी रेस्टॉरंट्स आणि शहरे जोडली जात आहेत.

Update: you can now schedule orders on Zomato.

Plan your meals better by placing an order up to 2 days in advance, and we’ll deliver right on time. For now, scheduling is available for orders above ₹1,000, at around 13,000 outlets across Delhi NCR, Bengaluru, Mumbai,… pic.twitter.com/LZGeNn1zZI

— Deepinder Goyal (@deepigoyal) August 24, 2024

हेदेखील वाचा- Zomato ने खरेदी केली Paytm ची तिकीट सिस्टम! आता Paytm वरून तिकीट बुक होणार नाही

यासोबतच कंपनी या नवीन सेवेचा अधिकाधिक रेस्टॉरंट आणि शहरांमध्ये विस्तार करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने अलीकडेच त्यांची इंटर-सिटी फूड डिलीवरी सर्विस आणि हाइपरलोकल डिलीवरी सर्विस एक्सट्रीम बंद केली होती. हे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशात लाँच करण्यात आले होते.

Zomato च्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीचा मुख्य अन्न वितरण व्यवसाय खूप मजबूत स्थितीत आहे. फूड डिलिव्हरी सेगमेंटमध्ये या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 41 टक्क्यांनी वाढून 1942 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर Zomato च्या क्विक कॉमर्स विभाग ब्लिंकिटचा महसूल या सेगमेंटमध्ये 942 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की काही सेवा बंद असूनही Zomato चा फूड डिलिव्हरी व्यवसाय खूप वेगाने वाढत आहे.

Web Title: Now you can schedule your order on zomato new feature launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 10:26 AM

Topics:  

  • Zomato App

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची भ्याड हत्या; जाणून घ्या 20 ऑगस्टचा इतिहास

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

सहाव्या दिवशी ‘War 2’ आणि ‘Coolie’च्या कमाईत मोठी घट, जाणून घ्या दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई?

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.