• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Realme Is About To Launch A New Budget Smartphone With Powerful Features

दमदार फीचर्ससह Realme लाँच करणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन! काय आहे किंमत जाणून घ्या

गेल्या अनेक दिवसांपासून Realme युजर्स Realme Narzo N61 वाट पाहत होते. आज अखेर कंपनीने या फोनची लाँचींग तारीख आणि फीचर्स जारी केले आहेत. Realme Narzo N61 स्मार्टफोनची पहिली विक्री 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. Realme Narzo N61 हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये अनेक दमदार फीचर्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 29, 2024 | 02:33 PM
फोटो सौजन्य- realme

फोटो सौजन्य- realme

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Realme त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच काही ना काही नवीन घेऊन येत असते. आता Realme ने त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी लवकरच Realme Narzo N61 लाँच करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून Realme युजर्स Realme Narzo N61 वाट पाहत होते. आज अखेर कंपनीने या फोनची लाँचींग तारीख आणि फीचर्स जारी केले आहेत.

हेदेखील वाचा- Xiaomi चे ‘हे’ फोन End Of Life लिस्टमध्ये झाले सहभागी; तुमचा फोन तर नाही ना जाणून घ्या

Realme Narzo N61 स्मार्टफोनची पहिली विक्री 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. Realme Narzo N61 हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये अनेक दमदार फीचर्सचा समावेश आहे. तुम्ही सुध्दा कमी किमतीत स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर Realme Narzo N61 तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. Realme Narzo N61 हा Realme Narzo सिरीज अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. चला तर मग पाहूया Realme Narzo N61चे फीचर्स आणि किंमत.

हेदेखील वाचा- सार्वजनिक WI-FI चा वापर करत असाल तर आत्ताच सावध व्हा! सरकारने जारी केला अलर्ट

डिझाईन आणि डिस्प्ले

Realme Narzo N61 मध्ये 6.74 इंचाचा लार्ज डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 90 hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 560 नीट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. Realme Narzo N61 स्मार्टफोन मिनी कॅप्सूल 2.0 फीचरसह लाँच केला जाणार आहे. फोनला अतिशय प्रिमीयम लुक देण्यात आला आहे. Realme Narzo N61 स्मार्टफोन Octa core Chipset सह लाँच केला जाणार आहे. हा फोन युजर्सना व्हॉयेज ब्ल्यू आणि मार्बल ब्लॅक या कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे.

स्टोरेज आणि रॅम

Realme Narzo N61 स्मार्टफोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. हा स्मार्टफोन 4GB/ 6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजसह लाँच केला जाणार आहे.

बॅटरी

Realme चा नवीन स्मार्टफोन 5000mAH बॅटरीसह लाँच होणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 30 तास व्हॉईस कॉल आणि 1013 तासांचा स्टँडबाय टाईम देतो.

कॅमेरा

Realme Narzo N61 मध्ये 32 MP सुपर क्लिअर कॅमेरा आहे.

किंमत

कंपनीचा Realme Narzo N61 अतिशय बजेट किंमतीत लाँच केला जाणार आहे. Realme Narzo N61 स्मार्टफोन 4GB+64GB आणि 6GB+128GB अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. यापैकी 4GB+64GB व्हेरियंटची किंमत 7499 रुपये आहे. तर 6GB+128GB व्हेरियंटची किंमत 8499 रुपये आहे. कंपनी हा फोन कूपन डिस्काऊंटसह 500 रुपये कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देणार आहे. कूपन डिस्काऊंटसह Realme Narzo N61 स्मार्टफोन 6999 रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Realme Narzo N61 ची पहिली विक्री

Realme Narzo N61 ची पहिली विक्री 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. हा फोन ग्राहक Realme ची अधिकृत वेबसाईट आणि ई कॉमर्स वेबसाईट Amazon वरून खेरदी करू शकतात.

Web Title: Realme is about to launch a new budget smartphone with powerful features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2024 | 02:33 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.