Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला नवीन टास्क ईव्हेंट! Gold-Luck Royale वाउचर आणि स्पेशल ग्रेनेड मिळणार मोफत...
फ्री फायर मॅक्सचा हा एक टास्क बेस्ड ईव्हेंट आहे. हा ईव्हेंट 23 नोव्हेंबरपर्यंत गेममध्ये सुरु राहणार आहे. या ईव्हेंटदरम्यान प्लेअर्सना लक आणि गोल्ड रॉयल वाउचर सारखे जबरदस्त रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी टास्क पूर्ण करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)






