Dhasal Movie Teaser Out : नागपूर येथे आयोजित धम्मा फेस्टिव्हलमध्ये ‘ढसाळ’ या नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या भूमिकेत दिसणार…
मालिका नाटकांमधून दिसणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे 'अनन्या' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या निमित्ताने तिच्या पहिल्या चित्रपटातील अनुभव कसा होता या बद्दल सांगतेय हृता.
अनन्या या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. हा नक्कीच प्रेक्षकांना काही ना काही संदेश देऊन जाणार चित्रपट आहे. असं म्हणटलं अभिनेता अमेय वाघने. दि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील त्याच्या भूमिकेत…
गेल्या अनेक वर्षांपासून 'अनन्या' ला मी नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर सादर केले. 'अनन्या'चा हा स्फूर्तिदायी प्रवास प्रत्येकाने पाहावा, याकरता मी हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. यामधील 'अनन्या'चा ध्येय साध्य करण्यासाठी…