Actor Amey Wagh Share His Experience In Movie Ananya Nrps
अनन्या चित्रपटातील काय आहे अमेय वाघची भूमिका?
अनन्या या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. हा नक्कीच प्रेक्षकांना काही ना काही संदेश देऊन जाणार चित्रपट आहे. असं म्हणटलं अभिनेता अमेय वाघने. दि या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटातील त्याच्या भूमिकेत साधलेला संवाद.