Sonam Wangchuk Wife Gitanjali Angmo: लडाख आंदोलनादरम्यान प्रकाशझोतात आलेल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. अंगमो यांच्या शिक्षण, कॉर्पोरेट कारकीर्द आणि सामाजिक प्रवासाविषयी सविस्तर जाणून घ्या.
काल रात्री वडील लालू सोपान मोरे हा दारू पिऊन घरी आला होता. बायको मीराबाई हिच्याकडे तो ५० रुपये पुन्हा पुन्हा दारू पिण्यासाठी मागत होता. मात्र तिने नकार देताच त्याने शिवीगाळ…
पीडितेचा मृतदेह ३० जानेवारी रोजी विरार शंकर पाडा येथील दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या पतीने आपल्या पत्नीकडे जेवायला वांग्याची भाजी देण्याचा आग्रह केला. पत्नीने भाजी संपली आहे असं सांगताच पतीने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. ज्यामध्ये पत्नी…