आता जम्मूमध्ये दहशत निर्माण करण्याचा कट उधळून लावत पोलिसांनी संशयित दहशतवादी मोहम्मद साजिद (वय १९) याला अटक केली आहे. साजिदला पाकिस्तान आणि इतर देशांमधील त्याच्या सूत्रधारांकडून मोबाईल फोनद्वारे सूचना मिळत…
कुलगाम जिल्ह्यातील गुड्डर जंगलातही सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये यापूर्वी चकमक झाली होती. त्या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले होते, तर दोन सैनिक शहीद झाले होते.
देशातील पंचायती राज संकल्पनेमागील हीच भावना आहे. गेल्या दशकात, पंचायतींना सक्षम करण्यासाठी एकामागून एक पावले उचलली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायतींनाही बळकटी मिळाली आहे.
हरियाणातील करनालचे रहिवासी आणि नौदलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांची पत्नीसमोर गोळ्या घालून दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यांचं आठवड्यापूर्वीच लग्न झालं होतं. नवविवाहित दाम्पत्य पर्यटनासाठी जम्मू काश्मीरला गेलं होतं.