संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामध्ये तीन जण वाहून गेले. यामध्ये दोन जणांचा मृतदेह (Two Peoples Body Found) सापडला असून, एका व्यक्तीचा शोध आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी घेत आहेत.
पीडितेचा मृतदेह ३० जानेवारी रोजी विरार शंकर पाडा येथील दाम्पत्याच्या फ्लॅटमध्ये सापडला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, मात्र शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
भाजप पक्षामध्ये 'एक पद, एक व्यक्ती' (One Post, One Person) असे सूत्र आहे त्याच धर्तीवर राज्य मंत्रिमंडळात 'एक मंत्री, एक खाते' (One Minister One Department) हे सूत्र अवलंबिणार असल्याचे मुख्यमंत्री…