बुमराहने त्याच्या फॉलो-थ्रूमध्ये चेंडू ब्लॉक केला, ज्यामुळे स्टँडमध्ये बसलेल्या साक्षी धोनीला बुमराहने झेल घेतल्याचे वाटले. साक्षी सीटवर नाचायला लागली यावेळी धोनीने शांत केले आणि हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
महेंद्रसिंह धोनी हा एक हजारहून अधिक कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवलेले आहेत. मात्र, आता त्याची पत्नी साक्षी ही देखील संपत्तीच्या बाबतीत मागे नसल्याचे समोर आले आहे.
आयपीएल सुरू होते तेव्हा रात्री उशिरापर्यंत पार्ट्या होणे ही सामान्य गोष्ट होती, पण त्या पार्ट्यांमध्ये धोनी कधीच दिसला नाही. मात्र, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी दुबईत हार्दिक पांड्या (Hardik…