मुंबई : सोशल मीडियावर प्राण्यांमधील संघर्षाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र अनेकदा हेच प्राणी हे व्हिडिओ पाहून आपणही आपली बोटे तोंडात घालतो. कधी कधी हेच प्राणी पर्यटकांच्याही मागे लागतात. पण अशा घटना फारच दुर्मिळ असतात. अशीच एक घटना आसामच्या मानस नॅशनल पार्कमध्ये घडली आहे. या घटनेत जंगलात भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांच्या मागे एक गेंडा लागला असून, […]
आज २०२२ वर्षातील शेवटचा दिवस आहे. अशावेळी आपण जीवनाला अधिक चांगले घडवण्यासाठी संकल्प करण्याच्या वळणावर उभे आहोत. म्हणजे एखादी वाईट गोष्ट सोडणे किंवा एखादी चांगली सवय लावून घेणे इत्यादी. नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर असे संकल्प जगभरात केले जातात. आपण यानिमित्ताने स्वत:ला काही ना काही वचन देतो. परंतु स...
मुंबई : 2022 वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्ष 2023 च्या स्वागतासाठी सगळीकडे चांगलाच उत्साह दिसून येतो आहे. अनेकांचे रात्रीच्या सेलिब्रेशनचे प्लॅन्स तयार आहेत. वीकएंड असल्यानं काल संध्याकाळपासूनच महामार्गांवर वाहनांची वर्दळ वाढलेली दिसते आहे. प्रत्येकजण आाजच्या रात्रीच्या पार्टीच्या डेस्टिनेशन...
३१ डिसेंबर घटना १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले. १९५५: जनरल मोटर्स वर्षातून अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली. १९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. १८७९:...
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असेल. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा काही शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक ताण येऊ शकतो. खर्च जास्त होईल. उत्पन्न कमी होईल. प्रयत्नाने यश मिळेल. आज चांगल्या नशिबामुळे तुमची काही कामे पूर्ण होतील. लव्ह लाईफसाठ...
मुंबईतील जुन्या चर्चपैकी एक असल्याने याठिकाणी परदेशी पर्यटक तसेच भाविक भेट देत असतात . लष्कर-ए-तैयबा नावाची दहशतवादी संघटना माउंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करणार आहे, असे या ई-मेलमध्ये लिहिण्यात आले आहे.
पंतच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत फिरत आहेत. काही फोटोंमध्ये तो रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर हॉस्पिटल मधील त्याचे पाही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मुंबई : मुंबई येथील घाटकोपरच्या (Ghatkopar) असल्फा विभागात 72 इंचाची ब्रिटिशकालीन जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह परिसरात पहायला मिळत असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात अनेक दुचाकी, आजूबाजूच्या घरांचे, दुकानांचे साहित्य वाहून गेले आ...
आयसीसी पुरस्कारासाठी चार गोलंदाजांची निवड केली असून यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा मार्को यानसेन, अफगाणिस्तानचा इब्राहिम जारदान, न्यूझीलंडचा फिन अलन आणि भारताचा अर्शदीप सिंह यांची निवड केली आहे. या पुरस्कारासाठी जानेवारीपासून मतदान होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पदार्पण केल्यानंतर सहा महिन्यांपेक्ष...
भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ला कधीकाळी भविष्यातील सचिन तेंडुलकर बोलले जायचे. तो भविष्यात नक्कीच देशासाठी क्रिकेट खेळात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा पृथ्वीला होती. मात्र याच पृथ्वीला सध्या भारतीय संघामध्ये संधी मिळणं देखील अवघड झालं आहे. पृथ्वी शॉ 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपा...
2023 वर्षाची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मालिकेतने होणार असून ही मालिक भारतात खेळवला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध भारत मालिकेची सुरुवात 3 जानेवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्या पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे.
मुंबई : अन्न वितरण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत आवश्यक भाग बनला आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा आपल्या आवडत्या अन्नाची इच्छा असते तेव्हा आपण आपला फोन काढतो आणि ते पदार्थ थेट ऑर्डर करतो. आपल्याला हवा असलेला पदार्थ काही मिनिटांत आपल्यापर्यंत पोहोचते. भारतीयांचे अनेक आवडते खाद्यपदार्...
सहीसाठी रजिस्टर घेऊन आलेल्या एका महिला कर्मचाऱ्यासोबत खुर्चीवर बसलेलय व्यक्तीने छेडछाड केली. हा व्यक्ती या कार्यालयातील अधिकारी असून त्याचे नाव रामनाथ राम असल्याचे समजते. रामनाथ राम हा व्यक्ती जिल्हा प्रोबेशन अधिकारी (DPO) पदावर कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे.