कंटेंट रायटिंग क्षेत्रामध्ये तीन वर्षांचा अनुभव असून करिअरची सुरुवात २०१९ पासून केली. 'टाईम महाराष्ट्र वेबपोर्टल'मध्ये ज्युनियर कंटेंट रायटर म्हणून काम केले आहे. त्यामुळे मराठीवर चांगले प्रभुत्व असून लिखाणाचा उत्तम अनुभव आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे स्पोर्ट पत्रकार म्हणून 'टाईम महाराष्ट्र'मध्ये काम. नवराष्ट्र डिजीटलमध्ये मागील दोन वर्षांपासून स्पोर्ट्स, लोकल बातम्या आणि ट्रेंडिग बातम्यावर काम त्याचबरोबर वेबस्टोरी यांच्यावर काम करत आहे.






